लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी डॉक्टरांना सल्ला देताय? १० लाखांचा दंड ठोठावू; CJI संतापले  - Marathi News | supreme court slams petitioner over corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी डॉक्टरांना सल्ला देताय? १० लाखांचा दंड ठोठावू; CJI संतापले 

CoronaVirus: सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले आहे. ...

धनकवडीत लोकांच्या मदतीसाठी धावून आले गणेश मंडळ, कोरोनाच्या लढाईत रूग्णांना ऑक्सिजन बँकचा पुरवठा - Marathi News | Ganesh Mandal rushes to help people in Dhankawadi, supply of oxygen bank to patients in Corona battle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीत लोकांच्या मदतीसाठी धावून आले गणेश मंडळ, कोरोनाच्या लढाईत रूग्णांना ऑक्सिजन बँकचा पुरवठा

अखिल मोहननगर मित्र मंडळाचा उपक्रम ...

Corona Vaccine: ठाणे जिल्ह्यात अवघा ५०२६० लसींचा साठा शिल्लक; अनेक लसीकरण केंद्र बंद  - Marathi News | Corona Vaccine: Only 50260 vaccines in Thane district; Many vaccination centers closed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Vaccine: ठाणे जिल्ह्यात अवघा ५०२६० लसींचा साठा शिल्लक; अनेक लसीकरण केंद्र बंद 

१ मे ची तारीख हुकणार, जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी लसीकरण बंद, ठाण्यात केवळ ११ केंद्रावर सुरु होते लसीकरण ...

खुशखबर! आता तुम्ही घरबसल्या होणार कोरोनामुक्त; केवळ एका गोळीनं 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' शक्य - Marathi News | Corona will be treated even while staying at home that too with just one pill, know how? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :खुशखबर! आता तुम्ही घरबसल्या होणार कोरोनामुक्त; केवळ एका गोळीनं 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' शक्य

Coronavirus : सध्या या औषधाचं नाव PF-07321332 असं देण्यात आलं आहे. या औषधाची सध्या क्लीनिकल ट्रायल सुरू आहे. ...

CoronaVirus: “आतातरी काहीतरी करा”; १०० प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | coronavirus at least 100 scientists petition PM Modi for better access to ICMR data bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “आतातरी काहीतरी करा”; १०० प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे पंतप्रधान मोदींना पत्र

CoronaVirus: देशातील अनेकविध नामांकित संस्थांमधील १०० शास्त्रज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ...

corona vaccination : "मोदी सरकराची नियोजनाविनाच घोषणा; पण लसच नाही, मग लसीकरण कसं होणार? ’’ - Marathi News | corona vaccination: '' Modi government's announcement without planning; But there is no vaccine, so how can there be vaccination? "Nawab Malik's question mark on central government's vaccination campaign | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :corona vaccination : "मोदी सरकराची नियोजनाविनाच घोषणा; पण लसच नाही, मग लसीकरण कसं होणार? ’’

corona vaccination in India : १८ चे ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणावरून उडालेल्या गोंधळावरून राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

CoronaVirus: केंद्र, राज्यांसाठी लसींच्या किमती वेगळ्या का? सुप्रीम कोर्टाची सरकारला विचारणा - Marathi News | supreme court asks to central govt over corona vaccine price difference and oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: केंद्र, राज्यांसाठी लसींच्या किमती वेगळ्या का? सुप्रीम कोर्टाची सरकारला विचारणा

CoronaVirus: देशातील विविध उच्च न्यायालयांसह सर्वोच्च न्यायालयात कोरोनाशी संबंधित विषयांवर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

CoronaVaccine : तरूणांसाठी लस घेणं कितपत सुरक्षित?; लसीकरणानंतर या गोष्टींची काळजी घ्या, तरच होईल बचाव - Marathi News | CoronaVaccine : How safe corona vaccine is for youth vaccination related queries | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine : तरूणांसाठी लस घेणं कितपत सुरक्षित?; लसीकरणानंतर या गोष्टींची काळजी घ्या, तरच होईल बचाव

CoronaVaccine : लस घेतल्यानंतर सामान्यपणे लोक बिंधास्तपणे वावरतात. पण लोकांनी या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. ...