लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: लस तर मिळालीच नाही पण कोविन अँपने लसीकरणावर केले शिक्कामोर्तब! पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Corona Vaccination: I didn't get the vaccine but Covin amp sealed the vaccination! Shocking incidents in the Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: लस तर मिळालीच नाही पण कोविन अँपने लसीकरणावर केले शिक्कामोर्तब! पुण्यातील धक्कादायक प्रकार

कोविन अँपवर नोंदणी करून रांगेत काही तास उभे राहून तीन ज्येष्ठ मंडळींच्या पदरी काय तर मनस्ताप.....! ...

CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका - Marathi News | hemant soren criticised pm modi over corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका

CoronaVirus: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. ...

"मोदींनी अहंकारामुळे नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरताहेत" - Marathi News | Sitaram Yechury Slams Modi Government Over Corona situation in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींनी अहंकारामुळे नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरताहेत"

Sitaram Yechury Slams Modi Government Over Corona Situation In India : सीताराम येचुरी यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे रुग्ण, 2 कोटींचा टप्पा केला पार - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 4,14,188 new #COVID19 cases 3,915 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे रुग्ण, 2 कोटींचा टप्पा केला पार

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे.  ...

Corona Vaccination: लसीकरण कार्यक्रमाबद्दल अत्यंत असमाधानी: टास्क फोर्सच्या प्रमुखांचे स्पष्ट मत - Marathi News | Corona Vaccination: Extremely dissatisfied with the vaccination program: Clear opinion of the head of the task force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: लसीकरण कार्यक्रमाबद्दल अत्यंत असमाधानी: टास्क फोर्सच्या प्रमुखांचे स्पष्ट मत

Corona Vaccination: कोरोना लसीकरण कार्यक्रमात नियोजनाचा मोठा अभाव असल्याचे स्पष्ट मत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले आहे. ...

CoronaVirus: ...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; टास्क फोर्स प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा - Marathi News | dr sanjay oak told about black fungus in corona patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: ...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; टास्क फोर्स प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा

CoronaVirus: कोरोनावर उपचार घेतल्यानंतर अनेकांमध्ये काळ्या बुरशीचा आजार आढळून आल्याचे पाहायला मिळत आहे. डॉ. संजय ओक यांनी यामागील कारणांचा उहापोह करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ...

युरोपात परिस्थितीत सुधारणा, अमेरिकेतही रुग्णसंख्या घटू लागली - Marathi News | As conditions improved in Europe, the number of patients began to decline | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपात परिस्थितीत सुधारणा, अमेरिकेतही रुग्णसंख्या घटू लागली

अनलॉक : अमेरिकेतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटू लागली ...

एकही लस वाया जाऊ न देण्याचा केरळचा पराक्रम - Marathi News | Kerala's feat of not wasting a single vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकही लस वाया जाऊ न देण्याचा केरळचा पराक्रम

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, केंद्राकडून केरळला कोरोना लसीचे ७३ लाख ३८ हजार ८०६ डोस मिळाले होते ...