शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : देशात लवकरच आणखी पाच लसी; चार लसींचे उत्पादन भारतात होणार, नीती आयोगाची माहिती

राष्ट्रीय : स्पुतनिक-व्ही लस भारतात, ‘सिंगल डोस’ही लवकरच येणार; पुढील आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध

अमरावती : लसीकरणाच्या टोकनसाठी पहाटे ४ वाजतापासून रांगा

गडचिरोली : काेराेना याेद्धे दुसऱ्या डाेसच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्र : Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?”

नागपूर : ज्येष्ठांसाठी 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन 'सेवा सुरु

महाराष्ट्र : CoronaVirus: “काँग्रेसच्याही खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना पंतप्रधान मोदी NPA वाटणे स्वाभाविक”

राष्ट्रीय : Corona Vaccine: पुढील १५ दिवसांत राज्यांना १.९२ कोटी लसी मिळणार; केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : Coronavirus :१५ आणि १६ मे रोजी मुंबईत लसीकरण नाही; मुंबई पालिकेची माहिती

पुणे : Coronavirus Pune : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८३६ नवे रुग्ण तर ३ हजार ३१८ जण कोरोनामुक्त