कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत पंतप्रधान निधीमध्ये (PM Cares Fund) प्रत्येकी ५०० रुपयांची मदत करावी, असं आवाहन. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: लसीकरणासाठी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...