लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
१ वाटी तांदूळाचा करा सॉफ्ट-स्पॉन्जी पांढरा ढोकळा; 5 मिनिटांत बनेल ढोकळा अगदी मार्केटसारखा - Marathi News | How to Make Rice Dhokla at Home : Instant Rice Dhokla Recipe Pandhara Dhokla Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी तांदूळाचा करा सॉफ्ट-स्पॉन्जी पांढरा ढोकळा; 5 मिनिटांत बनेल ढोकळा अगदी मार्केटसारखा

How to Make Rice Dhokla at Home (Pandhara Dhokla Kasa Karaycha) : ढोकळा बनवायचा म्हणलं की डाळ भिजवणं, डाळ दळणं अशा प्रकिया कराव्या लागतात पण तुम्ही यातलं काहीही न करता अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता. ...

२ कप ज्वारीचा करा कुरकुरीत पौष्टीक डोसा, ग्लुटेन फ्री रेसिपी वेट लॉससाठी उत्तम-चवीला जबरदस्त - Marathi News | How to make weight loss friendly Instant Jowar Dosa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ कप ज्वारीचा करा कुरकुरीत पौष्टीक डोसा, ग्लुटेन फ्री रेसिपी वेट लॉससाठी उत्तम-चवीला जबरदस्त

How to make weight loss friendly Instant Jowar Dosa : तांदुळाचीच कशाला, २ कप ज्वारीचे करा क्रिस्पी हेल्दी डोसा, चवीला भारी-खा पोटभर.. ...

थंडीत खायलाच हवी मुळ्याची चटपटीत चटणी, महिनाभर टिकणाऱ्या मुळ्याच्या चटणीची सोपी रेसिपी - Marathi News | How to Make Radish Chutney in Marathi : Winter Special Radish Chutney Recipe Mulyachi Chatani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत खायलाच हवी मुळ्याची चटपटीत चटणी, महिनाभर टिकणाऱ्या मुळ्याच्या चटणीची सोपी रेसिपी

How to Make Radish Chutney : मुळ्याची चटणी करायला अतिशय सोपी असते. तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत मुळ्याची चटणी जेवणताना ताटात असेल तर साध्या जेवणालाही मस्त चव येईल आणि तुम्ही पोटभर जेवाल. ...

तुळशी विवाहनिमित्त कपभर गव्हाच्या पिठाचा करा पौष्टीक शिरा, तोंडात घालताच विरघळेल-आरोग्यासाठी उत्तम - Marathi News | This Tulsi Vivah make delicious wheat flour halwa recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळशी विवाहनिमित्त कपभर गव्हाच्या पिठाचा करा पौष्टीक शिरा, तोंडात घालताच विरघळेल-आरोग्यासाठी उत्तम

This Tulsi Vivah make delicious wheat flour halwa recipe : रव्याचा शिरा नेहमीचाच, यंदा अचूक प्रमाणात गव्हाच्या पिठाचा शिरा करून पाहा.. ...

मेथी, कोथिंबीर आणली की २ दिवसांत वाळून जाते, १ सोपी ट्रिक-भाजी राहील ८ दिवस ताजी... - Marathi News | 1 Easy Trick to keep herbs and leafy vegetables fresh : Fenugreek, Coriander will dry up in 2 days, 1 simple trick-Vegetable will stay fresh for 8 days... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेथी, कोथिंबीर आणली की २ दिवसांत वाळून जाते, १ सोपी ट्रिक-भाजी राहील ८ दिवस ताजी...

1 Easy Trick to keep herbs and leafy vegetables fresh : मसाला, पालेभाज्या सुकून जाऊ नयेत म्हणून साठवण्याची सोपी ट्रिक... ...

थंडीत कुकरमध्ये झटपट करा बाजरीची पौष्टीक खिचडी; सोपी रेसिपी-मऊ खिचडीचा बेत होईल मस्त - Marathi News | Winter Special Recipes : How to Make Healthy Bajari khichdi Bajri Khichdi Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत कुकरमध्ये झटपट करा बाजरीची पौष्टीक खिचडी; सोपी रेसिपी-मऊ खिचडीचा बेत होईल मस्त

How to Make Healthy Bajari khichdi (Bajrichi khichdi recipe) : बाजरीची खिचडी करण्याची सोपी रेसपी पाहूया. हे लो कॅलरी फूड आहे.  वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठीही हा उत्तम पर्याय आहे. ...

थंडीत शरीराची ताकद वाढण्यासाठी करा गुजराथी पद्धतीचे चुरमा लाडू, घ्या पारंपरिक-चविष्ट रेसिपी... - Marathi News | Gujarati Style Churma Ladoo Recipe : Make Gujarati style churma laddoo, get the traditional-tasty recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत शरीराची ताकद वाढण्यासाठी करा गुजराथी पद्धतीचे चुरमा लाडू, घ्या पारंपरिक-चविष्ट रेसिपी...

Gujarati Style Churma Ladoo Recipe : भुकेच्या वेळी इतर काही खाण्यापेक्षा अशाप्रकारचे लाडू खाणे केव्हाही फायद्याचे ठरते ...

नेहमीच्याच पोह्यांना द्या इंदोरी तडका! बघा इंदोरी पोहे करण्याची परफेक्ट रेसिपी, १० मिनिटांत गरमागरम पोहे तयार - Marathi News | How to make famous Indori poha at home, Indori pohe recipe by chef Kunal Kapoor, easy recipe for making pohe in just 10 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच्याच पोह्यांना द्या इंदोरी तडका! बघा इंदोरी पोहे करण्याची परफेक्ट रेसिपी, १० मिनिटांत गरमागरम पोहे तयार

How To Make Indori Poha: इंदोरी पाेहे करण्याची मस्त रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे (Indori pohe recipe by chef Kunal Kapoor). बघा १० मिनिटांत कसे करायचे गरमागरम वाफाळते इंदोरी पाेहे.... ...