लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
१ वाटी हिरव्या मूगाचा करा क्रिस्पी-जाळीदार डोसा; पौष्टीक-चविष्ट डोशांचा नाश्ता बनेल झटपट - Marathi News | Green Moong Dosa Recipe : Best Way to Eat Moong Easy Green Moong Dosa Recipe in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी हिरव्या मूगाचा करा क्रिस्पी-जाळीदार डोसा; पौष्टीक-चविष्ट डोशांचा नाश्ता बनेल झटपट

Green Moong Dal Recipes (Hirvya Mugacha Dosa Kasa Karaycha) : हा डोसा बनवण्यासाठी फार साहित्य लागत नाही अगदी ३ ते ४ पदार्थांत हा डोसा तयार होतो. ...

दिवाळीत पाहूणे घरी आले तर १० मिनिटांत करा मसाला पुलाव; सोपी रेसिपी-आवडीने खातील सगळे - Marathi News | Quick Veg Masala Pulao Recipe : How to Make Masala Pulao in Cooker Within 10 Minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत पाहूणे घरी आले तर १० मिनिटांत करा मसाला पुलाव; सोपी रेसिपी-आवडीने खातील सगळे

Quick Veg Masala Pulao Recipe : (Masala Pulao Karnyachi Recipe) : मसाला पुलाव बनवण्यासाठी फार साहित्य लागणार नाही. कमीत कमी वेळात हा पदार्थ बनून तयार होईल. ...

फराळ तळून झाल्यावर भरपूर तेल उरलंय? बघा ३ गोष्टींसाठी तळण्याच्या तेलाचा कसा करायचा पुन्हा वापर - Marathi News | How to reuse fried cooking oil once again, Uses of fried cooking oil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फराळ तळून झाल्यावर भरपूर तेल उरलंय? बघा ३ गोष्टींसाठी तळण्याच्या तेलाचा कसा करायचा पुन्हा वापर

How To Reuse Fried Cooking Oil: फराळ तळून झाल्यावर उरलेल्या तेलाचं काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर हे वाचा... स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींसाठी ते तेल वापरता येतं. (best reuse of fried cooking oil) ...

हलवायासारखी खुसखुशीत बालूशाही घरीच करा; फक्त ३ वस्तूंनी बनेल परफेक्ट-रसरशीत बालूशाही - Marathi News | How to Make Balu shahi at Home : Easy Balushahi Recipe balushahi making steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हलवायासारखी खुसखुशीत बालूशाही घरीच करा; फक्त ३ वस्तूंनी बनेल परफेक्ट-रसरशीत बालूशाही

Easy Steps to Making Balu shahi at Home (BaluShahi Kashi Karaychi) : हा पदार्थ घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. बालूशाही करण्याची सोपी रेसिपी पाहूया. ...

साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट - Marathi News | Dal Vada Recipe - How To Make Dal Vada At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट

Dal Vada Recipe - How To Make Dal Vada At Home : यंदाच्या भाऊबीजेनिमित्त घरीच नाश्त्याला करा खास डाळ वडा, भाऊ होतील खुश-पौष्टीक रेसिपी आरोग्यासाठी उत्तम ...

भाजक्या पोह्यांच्या चटकदार चिवड्याची सोपी रेसिपी; कमी तेलात-कमी मसाल्यात खमंग करा चिवडा - Marathi News | Diwali Faral Special Bhajake Pohe Chivda Recipe : Bhajkya Pohyancha Chivda Recipe in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजक्या पोह्यांच्या चटकदार चिवड्याची सोपी रेसिपी; कमी तेलात-कमी मसाल्यात खमंग करा चिवडा

Diwali Faral Special Bhajake Pohe Chivda Recipe : हा पदार्थ कमी कॅलरीजयुक्त असल्यामुळे तुम्ही पोटभर खाऊ शकता.  ...

१ वाटी डाळ-तांदूळाचा करा विकतसारखा जाळीदार ढोकळा; जीभेवर ठेवताच विरघळेल-सोपी रेसिपी - Marathi News | Rice And Chana Dal Dhokla Recipe : Dhokla Karnyachi Recipe in Marathi Instant Chana Dal Dhokla Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी डाळ-तांदूळाचा करा विकतसारखा जाळीदार ढोकळा; जीभेवर ठेवताच विरघळेल-सोपी रेसिपी

Rice And Chana Dal Dhokla Recipe : (Dhokla kasa banvaycha te dakhva) फक्त २ पदार्थ वापरून तुम्ही मार्केटसारखा मऊसूत, जीभेवर ठेवताच विरघळेल असा ढोकळा बनवू शकता.   ...

ऐन दिवाळीत पावसामुळे फराळाचे पदार्थ सादळण्याची भिती? ४ उपाय, चकली-चिवडा राहील बरेच दिवस कुरकुरीत - Marathi News | Know How to Keep Diwali Faral Moisture free even if its raining outside : Afraid of having moisture in snacks due to rain in Diwali? 4 solutions, Chakali-Chivda will remain crispy for many days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन दिवाळीत पावसामुळे फराळाचे पदार्थ सादळण्याची भिती? ४ उपाय, चकली-चिवडा राहील बरेच दिवस कुरकुरीत

Know How to Keep Diwali Faral Moisture free even if its raining outside : हे सगळे पदार्थ कुरकुरीत असतील तरच छान लागतात. पण ते सादळले तर मात्र त्यातली मजा निघून जाते. ...