लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
एका घोटातच तरतरी देणारा फक्कड चहा! व्हा रिफ्रेश एका मिनिटांत-पाहा चहा मसाल्याची पावसाळा स्पेशल रेसिपी - Marathi News | chaha masala recipe in marathi, how to make tea masala at home, simplest method of making chai masala | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका घोटातच तरतरी देणारा फक्कड चहा! व्हा रिफ्रेश एका मिनिटांत-पाहा चहा मसाल्याची पावसाळा स्पेशल रेसिपी

Chaha Masala Recipe In Marathi: एका घोटातच अंगातली सगळी मरगळ काढून टाकणारा चहा मिळाला तर क्या बात है... असाच चहा तुमच्या घरी करण्यासाठी बघा ही चहा मसाल्याची खास रेसिपी (how to make tea masala at home) ...

पीठ न मळता-न लाटता चपाती करण्याची सोपी ट्रिक, २ मिनिटांत करा मऊ चपात्या - Marathi News |  Easy trick to make chapati without rolling, without Kneading Easy Way to Make Chapati | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीठ न मळता-न लाटता चपाती करण्याची सोपी ट्रिक, २ मिनिटांत करा मऊ चपात्या

Trick to Make Chapati Without Rolling (Chapatich pith n malta chalati kashi karaychi) : तुम्हाला रोज पीठ मळण्याचा किंवा चपात्या लाटण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा न लाटता अगदी सोप्या पद्धतीने चपात्या करू शकता. ...

साध्या जेवणालाही चटकदार चव आणणारी आणि वर्षभर टिकणारी दही मिरची, रेसिपी बघा- लगेच करा - Marathi News | dahi mirchi recipe in marathi, how to make dahi mirchi, mirchi with curd recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साध्या जेवणालाही चटकदार चव आणणारी आणि वर्षभर टिकणारी दही मिरची, रेसिपी बघा- लगेच करा

How To Make Dahi Mirchi: चटपटीत चवीची दही मिरची एकदा करून पाहा. तुमचं रोजचं, साधं जेवणही अगदी रंगतदार होईल...(dahi mirchi recipe in Marathi) ...

खिचडी - वडे खाऊन कंटाळलात? कपभर साबुदाण्याच्या करा खमंग खुसखुशीत पुऱ्या; उपवासासाठी बेस्ट - Marathi News | Sabudana poori recipe | upvas recipes for fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खिचडी - वडे खाऊन कंटाळलात? कपभर साबुदाण्याच्या करा खमंग खुसखुशीत पुऱ्या; उपवासासाठी बेस्ट

Sabudana poori recipe | upvas recipes for fast : अगदी १० मिनिटात तयार होतील साबुदाणा - बटाट्याच्या खमंग पुऱ्या ...

कडधान्यांची उसळ नेहमीचीच, आता त्याचे टम्म फुगणारे जाळीदार आप्पे करून पाहा, घ्या सोपी रेसिपी  - Marathi News | How to make appe from legumes, easy recipe of making appe from legumes, kaddhanyanche appe recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडधान्यांची उसळ नेहमीचीच, आता त्याचे टम्म फुगणारे जाळीदार आप्पे करून पाहा, घ्या सोपी रेसिपी 

How To Make Appe From Legumes: तांदूळ न वापरता वेगवेगळी कडधान्ये घालून आप्पे कसे करायचे, याची ही एकदम सोपी रेसिपी पाहा. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे... (easy recipe of making appe from legumes) ...

अबब चेन्नईत ५०० रुपयांना १ प्लेट इडली!! पाहा ब्लड- शुगर नियंत्रित ठेवणाऱ्या 'त्या' इडलीची खासियत... - Marathi News | one plate idli costs 500 rupees in chennai, viral video of costly idli which helps to control blood sugar level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अबब चेन्नईत ५०० रुपयांना १ प्लेट इडली!! पाहा ब्लड- शुगर नियंत्रित ठेवणाऱ्या 'त्या' इडलीची खासियत...

One Plate Idli Costs 500 Rupees In Chennai: तब्बल ५०० रुपयांना मिळणारी चेन्नईची ती खास इडली बघा आहे तरी कशी... (idli which helps to control blood sugar level) ...

रोजच्या भाकरीला द्या नवा ट्विस्ट, कधी पौष्टीक मसाला भाकरी ट्राय करून पाहिली आहे का? टिफिनसाठीही बेस्ट - Marathi News | Have you ever tried Masala Bhakri?, check out easy and healthy recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या भाकरीला द्या नवा ट्विस्ट, कधी पौष्टीक मसाला भाकरी ट्राय करून पाहिली आहे का? टिफिनसाठीही बेस्ट

Have you ever tried Masala Bhakri?, check out easy and healthy recipe : मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक मसाला भाकरी.. ...

ज्वारीचे आप्पे करा फक्त १५ मिनिटांत, गुबगुबीत ग्लूटन फ्री आप्पे-नाश्त्याला बेस्ट-शाळेच्या डब्यासाठीही मस्त - Marathi News | Jowar Ke Appe I Gluten Free Recipes I Healthy Jowar Appe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ज्वारीचे आप्पे करा फक्त १५ मिनिटांत, गुबगुबीत ग्लूटन फ्री आप्पे-नाश्त्याला बेस्ट-शाळेच्या डब्यासाठीही मस्त

Jowar Ke Appe I Gluten Free Recipes I Healthy Jowar Appe : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून पौष्टीक आप्पे एकदा करून पाहाच.. ...