लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?      - Marathi News | Nanded Lok Sabha Bypoll 2024 full Schedule in Marathi voting date result date | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nanded Lok Sabha Bypoll : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     

Nanded Lok Sabha by Election 2024 Date: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली. ...

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: A special strategy from the Congress for the assembly elections, these leaders have been entrusted with department-wise responsibility  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती आखण्यात आली आहे. ...

आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका  - Marathi News | Maharashtra Election 2024- Congress MLA Hiraman Khoskar expelled from the party; Accused of doing anti-party activities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 

मागील विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप काही काँग्रेस आमदारांवर होत होता. या आमदारांमुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता.  ...

'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका - Marathi News | 'Voters will give the right answer to the opposition', Election Commissioner's reply to those raising questions on EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका

Election 2024: हरयाणा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस सातत्याने EVM वर प्रश्न उपस्थित करत आहे. ...

केंद्र सरकारशी संघर्ष करण्याचा विचार नाही; ओमर अब्दुल्ला यांचे घटक पक्ष काँग्रेसलाही स्पष्ट संकेत - Marathi News | There is no intention of clashing with the central government; Omar Abdullah's constituent party Congress also gave a clear signal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारशी संघर्ष करण्याचा विचार नाही; ओमर अब्दुल्ला यांचे घटक पक्ष काँग्रेसलाही स्पष्ट संकेत

काश्मीरला त्वरित राज्याचा दर्जा त्वरित बहाल करणे, ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे, अशा कृती मोदी सरकारकडून केल्या जातील, असे समजणे मूर्खपणाचे आहे, असे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच केले होते. ...

“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा - Marathi News | congress vijay wadettiwar criticized cm eknath shinde and mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा

Congress Vijay Wadettiwar News: महायुती सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. ...

महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा? - Marathi News | Seat sharing of Maha Vikas Aghadi was decided; What is possible formula for Election, how much seats for Samajwadi Party-Shetkari Kamgar Paksh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा?

लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.  ...

काँग्रेसकडून भाजपाला धक्का, दोन माजी आमदारांचा कांग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Congress shocks BJP, two former MLAs join Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसकडून भाजपाला धक्का, दोन माजी आमदारांचा कांग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धृपदराव सावळे आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर मतदार संघाचे भाजपाचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  ...