लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर - Marathi News | No Congress face in Omar Abdullah cabinet in Jammu Kashmir, Congress out of power formation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर

नव्या सरकारबाबत काँग्रेसची जी भूमिका समोर आली आहे त्यातून या दोन्ही पक्षात चांगले संबंध नाहीत असं चित्र दिसून येत आहे. ...

Pimpri Chinchwad: काँग्रेसचा भोसरी, चिंचवड, पिंपरीवर दावा; तीन जागांसाठी २२ जणांनी दिल्या मुलाखती - Marathi News | Congress claims Bhosari, Chinchwad, Pimpri; 22 people gave interviews for three seats | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: काँग्रेसचा भोसरी, चिंचवड, पिंपरीवर दावा; तीन जागांसाठी २२ जणांनी दिल्या मुलाखती

पक्षातील सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही निष्ठावंत सैनिकास एकमताने उमेदवारी द्यावी, पक्षश्रेष्ठींना साद घातली ...

काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार; J&K मध्ये ओमर सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार, कारण काय ? - Marathi News | Jammu-Kashmir Election 2024 : Congress withdraws at the last minute In J&K, will support omar government from outside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार; J&K मध्ये ओमर सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार, कारण काय ?

Jammu-Kashmir Election 2024 : काँग्रेसने जम्मू-काश्मीर सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

काँग्रेसला राहुलच नव्हे, सोनिया गांधीही हव्यात! - Marathi News | Congress needs not only Rahul, but also Sonia Gandhi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसला राहुलच नव्हे, सोनिया गांधीही हव्यात!

राहुल गांधी हे धाडसी योद्धा आणि ठाम प्रवक्ता आहेत; पण पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांना एकत्र आणणारा दुवा आजही सोनिया गांधीच आहेत! ...

काँग्रेसने नेमले विभागनिहाय निरीक्षक; हरयाणाप्रमाणे फटका बसू नये म्हणून बड्या नेत्यांकडे सोपविली जबाबदारी - Marathi News | Department wise inspectors appointed by Congress; The responsibility has been entrusted to the big leaders to avoid being hit like Haryana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने नेमले विभागनिहाय निरीक्षक; हरयाणाप्रमाणे फटका बसू नये म्हणून बड्या नेत्यांकडे सोपविली जबाबदारी

राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद लक्षात घेऊन हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रात फटका बसू नये म्हणून दिल्लीतूनच प्रत्येक विभागासाठी निरीक्षक नेमण्यात आल्याचे समजते. ...

महाविकास आघाडीने केले  २१५ उमेदवार निश्चित! काँग्रेसला ८४, शरद पवार गट व उद्धवसेनेला प्रत्येकी ६५ जागा - Marathi News | Mahavikas Aghadi confirmed 215 candidates Congress 84 seats, Sharad Pawar group and Uddhav Sena 65 seats each | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीने केले  २१५ उमेदवार निश्चित! काँग्रेसला ८४, शरद पवार गट व उद्धवसेनेला प्रत्येकी ६५ जागा

आज बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांच्या आत ३० लोकांची पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर केली जाणार आहे. ...

प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा - Marathi News | Priyanka Gandhi will contest the election; Congress has announced its candidacy from Wayanad Lok Sabha constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा

Wayanad Lok Sabha By Election 2024: लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण त्यांनी निवडणूक लढणं टाळलं. अखेर प्रियंका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकीत उतरवलं आहे.  ...

रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले... - Marathi News | Will Election Commission remove Rashmi Shukla from DGP Post?; what Election Commissioner Rajeev Kumar said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Rajiv Kumar on Rashmi Shukla: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. त्याबद्दल आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला.  ...