लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Mansingrao Naik or Satyajit Deshmukh in Shirala Legislative Assembly, who will win? In preparation for the samrat Mahadik Rebellion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चर्चा सुरू आहे.  ...

महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री हाेईल, असे काम करा; काॅंग्रेस निरीक्षकांचा कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News | advice of the Congress inspectors to the party workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री हाेईल, असे काम करा; काॅंग्रेस निरीक्षकांचा कार्यकर्त्यांना सल्ला

बीएलए यांनी आक्षेप कसा नाेंदवायचा याचाही प्रशिक्षणातून दिला कानमंत्र ...

रामटेकचा गड वाचविण्यासाठी कामठीत उद्धवसेनेचे दबावतंत्र! जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले लढणार - Marathi News | Uddhav Sena's pressure politics to save Ramtek's fortress! District Chief Devendra Godbole will contest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकचा गड वाचविण्यासाठी कामठीत उद्धवसेनेचे दबावतंत्र! जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले लढणार

उद्धवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. ...

समाजवादीच्या पाचपैकी तीन जागांवर मविआने उभे केले उमेदवार; अडचणीत सापडले अबू आझमी - Marathi News | Shiv Sena UBT and Congress have fielded their candidates despite Samajwadi Party having declared three seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समाजवादीच्या पाचपैकी तीन जागांवर मविआने उभे केले उमेदवार; अडचणीत सापडले अबू आझमी

समाजवादी पक्षाने उमेदवार ठरवलेल्या पाच जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. ...

अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..." - Marathi News | Akhilesh Yadav's warning to Maha Vikas Aghadi over Seat Sharing Formula for Maharashtra Assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."

Maha Vikas Aghadi Samajwadi Party: समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे पाच जागांची मागणी केली आहे. अखिलेश यादवांनी त्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, आता मविआला थेट इशारा दिला आहे.  ...

"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं - Marathi News | "If Congress contests 100 seats, we have no reason to worry", Sanjay Raut says clearly. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला…’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० हून अधिक जागा लढवणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, त्यावर आता संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...

जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Vikhe supporter Vasantrao Deshmukh was detained from Pune | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात

Maharashtra Assembly Election 2024: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी पुणे येथील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले. ...

काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: As soon as the Congress candidate was announced, stones were thrown at the Rada, party office in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच ज्या जागांवर उमेदवार जाहीर होत आहेत. तिथेही पक्षांतर्गत मतभेद उफाळून येताना दिसत आहेत. ...