लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
No Confidence Motion: ... म्हणून हरसिमरत कौर राहुल गांधींकडे पाहून हसल्या!  - Marathi News | No Confidence Motion: harsimrat kaur badal revels why she smiled in lok sabha while rahul gandhi was speaking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: ... म्हणून हरसिमरत कौर राहुल गांधींकडे पाहून हसल्या! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानाचा हरसिमरत यांनी समाचार घेतला आहे. ...

अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश - Marathi News | Eventually, city city president Manoj Shinde, with the help of Shivsena, entered Municipal Corporation by the previous door. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश

स्विकृत नगरसेवकाच्या मुद्यावरुन सुरु असलेले लॉबींग अखेर शमले आहे. कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांची शिवसेनेच्या मदतीने स्विकृत सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची  घोर निराशा झाली आहे. ...

No Confidence Motion: सभागृहाची दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात भाजपा आणणार विशेषाधिकार भंग प्रस्ताव  - Marathi News | No Confidence Motion BJP submits privilege notice against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: सभागृहाची दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात भाजपा आणणार विशेषाधिकार भंग प्रस्ताव 

मोदी सरकारविरोधात लोकसभेत सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मंत्र्यांवर खोटे आरोप करून सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत  भाजपाने राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

No Confidence Motion: राहुल-मोदींच्या 'जादूच्या झप्पी'वर सोशल मीडियात धुमाकूळ - Marathi News | No Confidence Motion Rahul gandhi hug PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: राहुल-मोदींच्या 'जादूच्या झप्पी'वर सोशल मीडियात धुमाकूळ

पलं भाषण शेवटच्या टप्प्यात आल्यावर राहुल गांधी अचानक उठले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठीच मारली. राहुल गांधी अचानक उठून आपल्याकडे कसे चालत आले याचा प्रश्न भाजपा खासदारांना पडेपर्यंत राहुल गांधी मोदींच्याजवळ येऊन पोहोचले आणि त्यांनी पंत ...

No Confidence Motion: ...अन् राहुल गांधींनी भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठीच मारली! - Marathi News | ... and Rahul Gandhi hugged Prime Minister Narendra Modi in the Lok Sabha! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: ...अन् राहुल गांधींनी भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठीच मारली!

लोकसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळाभेटीचा अद्भुत क्षण पाहायला मिळाला. ...

No Confidence Motion : पंतप्रधान मोदी चौकीदार नाहीत, तर भागीदार!; राहुल गांधींचा 'स्ट्राइक' - Marathi News | No Confidence Motion : PM Is Not A Chowkidar But Bhaagidaar; Rahul Gandhi slams Modi in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : पंतप्रधान मोदी चौकीदार नाहीत, तर भागीदार!; राहुल गांधींचा 'स्ट्राइक'

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती आरोप केला. ...

No Confidence Motion : मोदी सरकार हे 21व्या शतकातील ''जुमलास्त्र'' - Marathi News | No Confidence Motion: The political weapon is called the 'jumla strike' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : मोदी सरकार हे 21व्या शतकातील ''जुमलास्त्र''

तेलगू देसम पार्टीचे खासदार जयदेव गल्ला, भारतीय जनता पार्टीचे खासदार राकेश सिंग यांनी आपापल्या पक्षांची बाजू अविश्वास दर्शक ठरावात मांडली. ...

No Confidence Motion : लोकसभा... नव्हे ही तर आंध्र प्रदेशची विधानसभा - Marathi News | No Confidence Motion: Lok Sabha??? no It Is Andhra Pradesh assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : लोकसभा... नव्हे ही तर आंध्र प्रदेशची विधानसभा

लोकसभेत तेलगू देसमने अविश्वास दर्शक ठराव मांडून आज त्यावर चर्चेला सुरुवात झाली. तेलगू देसम पार्टीचे जयदेव गाला यांनी आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर आम्हा उर्वरित आंध्र प्रदेशावर कसा अन्याय होत आहे हा एकमेव पाढा त्यांनी सुमारे तासभर वाचून दाखवला. ...