देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
दिल्लीत बसून लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची अनेक दशकांची परंपरा आता मोडित निघणार आहे. कारण यापुढे हे उमेदवार दिल्लीतून नव्हे तर मतदारसंघातील पक्षाच्या बुथ स्तरावरुन निश्चित केले जाणार आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार केशवराव आत्माराम पारधी यांचे रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तुमसर येथे निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. त्यांनी भंडारा लोकसभेचे दोनदा, तुमसर विधानसभेचे दोनदा आणि तुमसरचे नगराध्यक्षपदही दोनदा भुष ...
सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाह ...
जोहान्सबर्गमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत डोकलामचा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ...
मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत. ...
एनएफएफच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली असता त्यांनी मच्छीमारांचे म्हणणे ऐकून घेत पाठिंबा दर्शविला. ...