लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
यूपीए सरकारच्याच काळात सर्वाधिक प्रगती- पी. चिदंबरम - Marathi News | Most progress during the UPA regime - P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीए सरकारच्याच काळात सर्वाधिक प्रगती- पी. चिदंबरम

स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वात जास्त प्रगती काँग्रेसप्रणित केंद्रातील यूपीए-१, यूपीए-२ या सरकारांच्या दशकभराच्या कालावधीत झाली आहे, असा दावा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. ...

निवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीचा पराभव निश्चित; काँग्रेसला ठाम विश्वास - Marathi News | BJP's ideology of defeat in the elections; Congress strongly believes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीचा पराभव निश्चित; काँग्रेसला ठाम विश्वास

पक्षाची संघटना बांधणी मजबूत करण्याचे आव्हान ...

नवोदयसाठी काँग्रेसचा पाठिंबा - Marathi News | Congress support for Navodaya | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नवोदयसाठी काँग्रेसचा पाठिंबा

भारत सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचा प्रकल्प नवोदय विद्यालयास भंडारा जिल्ह्यात स्थायी जागा देण्यात यावी, यासह अन्य मागण्याकरिता नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या पालकांनी ९ आॅगस्ट क्रांतीदिनापासून जिल ...

राहुल गांधी २२ पासून विदेश दौऱ्यावर - Marathi News | Rahul Gandhi on 22 foreign tours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी २२ पासून विदेश दौऱ्यावर

देशाच्या बाहेर असलेल्या भारतीयांशी थेट संवाद करणे हा दौऱ्याचा उद्देश आहे. ...

काँग्रेसची ३१ आॅगस्टपासून ‘परिवर्तन’ यात्रा, कोल्हापुरातून रणशिंग - Marathi News | 'Change' journey from 31st August to Congress, trombash from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसची ३१ आॅगस्टपासून ‘परिवर्तन’ यात्रा, कोल्हापुरातून रणशिंग

केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे. ...

राज्यातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते लोणारात येणार एकत्र - Marathi News | Leader of the Banjara community in the state will come together in Lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते लोणारात येणार एकत्र

 बुलडाणा : महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने राज्यस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

राफेलवर खुल्या चर्चेचे मोदींना आव्हान, काँग्रेसचा थेट हल्लाबोल - Marathi News | Challenge Modi to open discussion on Rafael, direct attack of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलवर खुल्या चर्चेचे मोदींना आव्हान, काँग्रेसचा थेट हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण पोकळ असल्याचे सांगत काँग्रेसने मोदींना राफेल सौद्यासह अन्य मुद्द्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. ...

'अच्छे दिन' आले नाहीत, आता देशाला 'सच्चे दिन' हवेत; काँग्रेसचा मोदींवर निशाणा - Marathi News | No hope for Achhe Din people waiting for Sachhe Din congress slams pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अच्छे दिन' आले नाहीत, आता देशाला 'सच्चे दिन' हवेत; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

मोदींच्या भाषणावर काँग्रेसची जोरदार टीका ...