लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Rafale Deal: राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; राफेल करार रद्द होणार नाही- जेटली - Marathi News | rahul gandhis allegations are baseless rafale deal will not be cancelled says finance minister arun jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; राफेल करार रद्द होणार नाही- जेटली

टीका करताना शब्दांचा वापर काळजीपूर्वक करा; जेटलींचा राहुल गांधींना सल्ला ...

Rafale Deal: काँग्रेस-भाजपामध्ये सोशल मीडियावर जुंपली; #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये - Marathi News | rahul gandhi attacks pm modi over rafale deal social media reacts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: काँग्रेस-भाजपामध्ये सोशल मीडियावर जुंपली; #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये

काँग्रेस आणि भाजपामध्ये ट्विटरवर घमासान ...

काँग्रेस सेवा दलाचा सैनिक जीन्स अन् झब्ब्यात दिसणार - Marathi News |  Congress Seva Dal workers wills see in Jinns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस सेवा दलाचा सैनिक जीन्स अन् झब्ब्यात दिसणार

काँग्रेस अंतर्गत काम करणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचा सैनिक आता निळी जीन्स व पांढरा झब्बा अशा वेषात दिसणार आहे. ...

Rafale Deal : राहुल गांधी पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत - रविशंकर प्रसाद - Marathi News | Rafale Deal: Rahul Gandhi wants to help Pakistan - Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal : राहुल गांधी पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत - रविशंकर प्रसाद

गांधी कुटुंबच भ्रष्टाचाराचे जनक असून राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेशी आणखी खेळू नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. ...

Rafale deal : 'चौकीदारानेच चोरी केली; अंबानींना 30 हजार कोटींचे गिफ्ट दिले' - Marathi News | Rafale deal: Narendra modi is theft; Gives 30,000 crores gift to anil Ambani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale deal : 'चौकीदारानेच चोरी केली; अंबानींना 30 हजार कोटींचे गिफ्ट दिले'

फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनी केलेले आरोप खोटे आहेत, हे मोदी यांनी सांगावे आणि खरे देशासमोर मांडावे. राफेल घोटाळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून देशाचा चौकीदारच चोर निघाल्याचा गंभीर आरोप त्यांनी मोदी यांच्यावर लावला.  ...

हा खेळ प्रतिमांचा! - Marathi News | congress bjp rss doing politics of symbolism to change their image ahead of loksabha election 2019 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा खेळ प्रतिमांचा!

अलीकडे रा. स्व. संघ, भाजप आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांमुळे सर्वसामान्य जनता बुचकळ्यात पडली आहे ...

पंतप्रधान मोदींकडून भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक- राहुल गांधी - Marathi News | Rafale deal Its a surgical strike on defence forces by pm Modi and Anil Ambani says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींकडून भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक- राहुल गांधी

राफेल डीलवरुन राहुल गांधींची मोदींवर जोरदार टीका ...

गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा - Marathi News | ncp mla churchill alemao trying hard to bring congress government in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा

मंत्री होण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराचे प्रयत्न सुरू ...