लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजपच्या पाठिंब्याने बसपा, जेसीसी युती; काँग्रेसचा दावा - Marathi News | BJP supports BSP, JCC alliance; Congress claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या पाठिंब्याने बसपा, जेसीसी युती; काँग्रेसचा दावा

बहुजन समाज पार्टी आणि अजित जोगी यांच्या पक्षांदरम्यानच्या निवडणूकपूर्व युतीला सत्तारूढ भाजपचा पाठिंबा असल्याचा दावा करीत काँग्रेसने या युतीवरून बसपावर शरसंधान साधले. ...

शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या - Marathi News | Give farmers 12 hours electricity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या

शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली. ...

हॉस्पिटलमधूनच मनोहर पर्रीकरांच्या फोनवरुन धमक्या, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | Threats from Manohar Parrikar's phone call from the hospital Blame Congress leader | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॉस्पिटलमधूनच मनोहर पर्रीकरांच्या फोनवरुन धमक्या, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

पर्रीकर आजारी असले तरी इस्पिळाच्या खोलीतून लोकांना फोन लावतात आणि धमक्या देतात, ...

सभापतींना हटवा, काँग्रेसच्या 16 आमदारांकडून विधानसभेत नोटीस   - Marathi News | Remove the Speaker of goa vidhansabha, Notice to the Legislative Assembly from 16 MLAs of Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सभापतींना हटवा, काँग्रेसच्या 16 आमदारांकडून विधानसभेत नोटीस  

पणजी : सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून हटविण्यासाठी विरोधी काँग्रेस पक्षाच्या सर्व 16 आमदारांनी शुक्रवारी विधिमंडळ खात्याच्या सचिवांकडे नोटीस दिली आहे. मात्र, ही नोटीस कायद्याला धरून नाही असे सभापतींचे म्हणणे आहे. त्यामुळे या नोटिसीचे भवितव्य य ...

राजकीय संकटातही गोव्याच्या मंत्र्यांकडून मुंबईत गणेश दर्शन - Marathi News | jayesh salgaonkar lalbaugcha raja darshan mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकीय संकटातही गोव्याच्या मंत्र्यांकडून मुंबईत गणेश दर्शन

राजकीयदृष्ट्या गोवा संकटात असल्यासारखी स्थिती आहे पण सरकारमधील काही मंत्र्यांना हे राजकीय विघ्न दूर होईल असे वाटते. ...

संघाची लोकशाही म्हणजे विनोदच; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Democracy is humorous; Congress allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संघाची लोकशाही म्हणजे विनोदच; काँग्रेसचा आरोप

लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे दिल्लीत आयोजन केले होते. ...

सर्वसामान्यांचे प्रश्न नांदेड झेडपीतून होताहेत हद्दपार - Marathi News | The questions of common people are from Nanded ZDP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सर्वसामान्यांचे प्रश्न नांदेड झेडपीतून होताहेत हद्दपार

जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. स्पष्ट बहुमत असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकास कामांना गती येईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र मागील काही दिवसातील जिल्हा परिषदेतील राजकारण पाहिले असता अंतर्गत कुरघोड् ...

गाड्या गहाण ठेवण्यासाठी पोहचले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते - Marathi News | Youth Congress activists arriving to mortgage vehicles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाड्या गहाण ठेवण्यासाठी पोहचले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

पेट्रोल व डिझेलचे दर सतत वाढत असल्याच्या विरोधात शहर युवक काँग्रेसच्या कार्यक र्त्यांनी गुरुवारी आगळवेगळे आंदोलन केले. कागदपत्रासह आपल्या दुचाकी घेऊ न सराफा बाजारात पोहचले. पेट्रोलचे भाव भडकल्याने गाड्या चालविणे शक्य नसल्याने या गाड्या गहाण ठेवण्याची ...