लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
माढा लोकसभा मतदारसंघाचा दुष्काळ हे बारामतीकरांचं पाप : रणजितसिंह नाईक-निंबाळकर - Marathi News | Baramatikar's sin of the demise of Madha Lok Sabha constituency: Ranjeet Singh Naik-Nimbalkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा मतदारसंघाचा दुष्काळ हे बारामतीकरांचं पाप : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

फलटणपासून ते सांगोल्यापर्यंत संपूर्ण मतदारसंघच दुष्काळी आहे. मात्र या दुष्काळी भागाकडे राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक ही पाणी प्रश्नावरच लढविली जाते. ...

आदित्यनाथांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा - अशोक गेहलोत - Marathi News | Report of sedition against Adityanath: Ashok Gehlot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आदित्यनाथांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा - अशोक गेहलोत

भारतीय लष्कर ही मोदींची सेना आहे असे वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. ...

दहशतवादाच्या मुद्द्यावर राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधकांना नाही - Marathi News | Opponents do not have the right to ask Rahul Gandhi about the issue of terrorism | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दहशतवादाच्या मुद्द्यावर राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधकांना नाही

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादाचे आघात सहन केले आहेत. ...

युपीपी पाण्याबाबत नांदेडवर अन्याय - Marathi News | unjustice with nanded in water dispute | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :युपीपी पाण्याबाबत नांदेडवर अन्याय

उर्ध्व पैनगंगेचे पाणी कै. शंकरराव चव्हाण यांनी महत्प्रयासाने नांदेडसाठी आणले. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली होती. ...

विकासासाठी नांदेडचे नेतृत्व जपूया - Marathi News | leadership of nanded conservation for development | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विकासासाठी नांदेडचे नेतृत्व जपूया

जिल्ह्याचा विकास आणि चव्हाण कुटुंबिय यांचे नाते नेहमीच जुळले आहे़ समाजातील विविध क्षेत्रांतील मंडळीशी संवाद साधला व ही भावना पुढे आली़ शहरातील व्यापाऱ्यांनी नांदेडच्या विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात कै़ शंकरराव चव्हाण यांच्यासह अशोकराव चव्हाण यांचा मो ...

मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला? काँग्रेसचा सवाल - Marathi News | What is in the black box of Modi's helicopter? Congress question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला? काँग्रेसचा सवाल

 लोकसभा निवडणुकाचा प्रचार ऐन रंगात आला असताना आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. ...

EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी - Marathi News | Again arguments over EVM, Opposition preparing to go to Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

Video:'भाजपाने पंचतारांकीत कार्यालय उभारलं, पण डॉ. आंबेडकर स्मारकाची वीटही रचली नाही' - Marathi News | Congress Leader Eknath Gaikwad criticized on BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video:'भाजपाने पंचतारांकीत कार्यालय उभारलं, पण डॉ. आंबेडकर स्मारकाची वीटही रचली नाही'

सत्तेवर आल्यावर अवघ्या दोन वर्षांत भाजपाचे पंचतारांकीत कार्यालय उभे राहते, मात्र पाच वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची एक वीटही रचली जात नाही. हे या देशातल्या आंबेडकरी जनतेचे दुर्दैव आहे अशी टीका काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांनी केंद्र ...