लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राहुल गांधींचा आज वाढदिवस; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | Rahul Gandhi's birthday today; Good wishes from Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा आज वाढदिवस; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

स्वत: राहुल गांधी यांनाही अमेठी या पारंपारिक मतदारसंघात पराभव सहन करावा लागला. अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या स्मृती इराणी निवडून आल्या तर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींना विजय मिळाला. ...

पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक; 'एक देश, एक निवडणूक' यावर होणार चर्चा - Marathi News | Prime Minister called all party meeting today; Discussion will take place on 'one Nation, one election' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक; 'एक देश, एक निवडणूक' यावर होणार चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक देश एक निवडणूक हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलून धरला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी एक पाऊल पुढे जात बैठक बोलविली आहे. ...

दिवसा काँग्रेसचे, रात्री भाजपचे - Marathi News | Congress of the day, BJP's night | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवसा काँग्रेसचे, रात्री भाजपचे

शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झालेली आहे. दिवसा काँग्रेसचे मिरविणारे नेते रात्र होताच भाजपचे होतात. असे किती दिवस चालणार, असा सवाल करीत काँग्रेसचे नेते विश्वासराव देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण ...

आघाडी झाली नाही तर कॉँग्रेस ताकदीने लढणार - Marathi News | If the leadership does not lead, the Congress will fight hardly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आघाडी झाली नाही तर कॉँग्रेस ताकदीने लढणार

आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढण्याचे ठरल्यास तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात सक्षम उमेदवार देऊन ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार कवठेमहांकाळ तालुका काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. ...

पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी  - Marathi News | For the first time in the first session, the Opposition strongly opposed the Modi Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी 

अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ...

यांच्यावर फुटणार काँग्रेसच्या पराभवाचे खापर? चुकीची माहिती दिल्याने पक्षनेतृत्व नाराज  - Marathi News | Congress leader's attack on party's data chief praveen chakravarty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यांच्यावर फुटणार काँग्रेसच्या पराभवाचे खापर? चुकीची माहिती दिल्याने पक्षनेतृत्व नाराज 

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. लोकसभेचे निकाल लागून महिना उलटत आला तरी या धक्क्यातून पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ते सावरलेले नाहीत. ...

मोदींनी 'फायटर' म्हणून संबोधलेले चौधरी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते - Marathi News | congress names adhir ranjan chowdhary leader party loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी 'फायटर' म्हणून संबोधलेले चौधरी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद नाकारले होते. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या संदर्भात राहुल यांनी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी देखील चर्चा केली होती. ...

...तर विरोधी पक्षनेतेपद देऊ; भाजपा-शिवसेनेनं काँग्रेसला कोंडीत पकडलं! - Marathi News | BJP and shivsena cauht hold on congress in case of legislative council opposition leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर विरोधी पक्षनेतेपद देऊ; भाजपा-शिवसेनेनं काँग्रेसला कोंडीत पकडलं!

भाजप, शिवसेनेने काँग्रेसला पकडले कोंडीत ...