लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
इंदिराजींचे बलिदान देश विसरणार नाही - Marathi News | Indiraji's sacrifice will not be forgotten by the country | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इंदिराजींचे बलिदान देश विसरणार नाही

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले. ...

युती, आघाडीत धमक नाही; पुन्हा महाराजांच्या नावे मतं मागू नका; अरविंद जगताप यांची 'कड्डक' पोस्ट - Marathi News | chala hawa yeu dya fame arvind jagtap facebook post slams political parties in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती, आघाडीत धमक नाही; पुन्हा महाराजांच्या नावे मतं मागू नका; अरविंद जगताप यांची 'कड्डक' पोस्ट

स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक, पण.... ...

Indira Gandhi Death Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली आदरांजली - Marathi News | Sonia Gandhi, Manmohan Singh pay tribute to Indira Gandhi on death anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indira Gandhi Death Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली आदरांजली

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 35 वी पुण्यतिथी आहे. ...

वंचित, एमआयएम, सपा अपवाद वगळता प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांमध्ये यंदा झाली घट - Marathi News | With the exception of the deprived, MIM, SP, there has been a drop in votes of major political parties this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित, एमआयएम, सपा अपवाद वगळता प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांमध्ये यंदा झाली घट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही १.४५ टक्के मतांचा फटका बसला आहे. मागच्या वेळेच्या ३.७ टक्के मतांच्या तुलनेत त्यांना यंदा २.२५ टक्केच मते मिळाली आहेत. ...

शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार - Marathi News | The Congress delegation will meet with the Governor to demand help from the farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे राज्यातील उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. बेकारी वाढली आहे. ...

युवक काँग्रेसची तहसीलसमोर निदर्शने - Marathi News | Youth Congress protests in front of tehsil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवक काँग्रेसची तहसीलसमोर निदर्शने

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी चक्क तहसीलदारांच्या वाहनावर कोंब आलेली मक्याची कणसं भिरकावली. ...

शिवसेनेने आघाडीसमोर प्रस्ताव ठेवल्यास निश्चित चर्चा करू :पृथ्वीराज चव्हाण - Marathi News |  If the Shiv Sena proposes a front, let us have a definite discussion: Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवसेनेने आघाडीसमोर प्रस्ताव ठेवल्यास निश्चित चर्चा करू :पृथ्वीराज चव्हाण

भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली व त्यांना निसटता कौलही मिळालाय. त्यामुळे स्थिर सरकार देण्याची जबाबदारी आता दोघांचीही आहे. तरीही त्यांच्यातील सरकार स्थापनेतील वाटाघाटी फिसकटल्या आणि शिवसेनेने आघाडीसमोर ठोस प्रस्ताव ठेवला तर त्याबाब ...

पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटळ नको - Marathi News | Do not hesitate to compensate the flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटळ नको

राज्य शासनाने महापूरामध्ये पूरगस्तांना जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही दिलेली नाही. तातडीने जाहीर केल्यानुसार रक्कम देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार ...