लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Government: क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो पण राजकारणात नाही; थोरातांचा गडकरींना टोला - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Congress State President Balasaheb Thorat criticized BJP Leader Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो पण राजकारणात नाही; थोरातांचा गडकरींना टोला

मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद याबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील असं त्यांनी सांगितले.  ...

महाशिवआघाडीत एकोपा; शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वजीत कदमांची हजेरी - Marathi News | The monopoly is growing in the front; Vishwajit Kadam joins Uddhav Thackeray on farmers issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाशिवआघाडीत एकोपा; शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वजीत कदमांची हजेरी

उभय पक्षातील नेते आतापासूनच एकमेकांशी जुळवून घेण्याच्या तयारीत लागले आहे. यात काँग्रेस सर्वात पुढे दिसत असून उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान कदम यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती.  ...

Maharashtra Government: महाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार; तत्पूर्वी फडणवीसांनी घेतली भेट    - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Leader of Maha Shiv Sena to meet Governor tomorrow Earlier, today Fadnavis met governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: महाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार; तत्पूर्वी फडणवीसांनी घेतली भेट   

राज्यात ओला दुष्काळ आला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे ...

Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत शरद पवारांनी दिले मोठे संकेत; सरकार बनविण्याची प्रक्रिया सुरु मात्र... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Sharad Pawar gives big hints on power; The process of forming a government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत शरद पवारांनी दिले मोठे संकेत; सरकार बनविण्याची प्रक्रिया सुरु मात्र...

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. सरकार चालवताना या मुद्द्यावर आम्ही कायम राहू. ...

शिवसेनेसोबत सत्तासोबत: कॉंग्रेससाठी इकडे आड, तिकडे विहीर! - Marathi News | With Shiv Sena in power: Race on adge of blade for Congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेसोबत सत्तासोबत: कॉंग्रेससाठी इकडे आड, तिकडे विहीर!

शिवसेनेसोबत सत्तासोबत केल्यास पक्षाच्या मूळ तात्विक चौकटीलाच धक्का बसण्याची आणि मुस्लीम व इतर अल्पसंख्याक मतदार बिथरण्याची भीती आहे. ...

Maharashtra Government: संजय राऊतांनी साधला देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही कारण... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Sanjay Raut targets Devendra Fadnavis; I won't say I come again because ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: संजय राऊतांनी साधला देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही कारण...

Maharashtra News : ज्या बातम्या पेरल्या जातायेत त्या कुठून येतात माहित आहे. वीर सावरकरांना सत्ता असतानाही भारतरत्न का दिला नाही? ...

शिवसेनेला मोठी लॉटरी; पाच वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Congress-NCP ready for give Chief Minister Post to Shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला मोठी लॉटरी; पाच वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार?

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ...

Maharashtra Government: सोनिया गांधी-पवारांची भेट होणार; १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान नवं सरकार येणार? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Sonia Gandhi-Sharad Pawar to meet; Will a new government come to the state from November 17 to 20? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: सोनिया गांधी-पवारांची भेट होणार; १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान नवं सरकार येणार?

राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित येत सत्तास्थापनेची वाटचाल करत आहे. ...