लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
युवक काँग्रेसने श्रद्धा, सबुरी व सातत्य ठेवून काम करावे : बाळासाहेब थोरात - Marathi News | Youth Congress should work with faith, patience and continuity: Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युवक काँग्रेसने श्रद्धा, सबुरी व सातत्य ठेवून काम करावे : बाळासाहेब थोरात

टिळक भवन येथे बुधवारी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणीची  बैठक पार पडली. ...

नाशिक जिल्हा महिला कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष शांताबाई छाजेड यांचे निधन - Marathi News | Former president of Nashik District Women's Congress Shantabai Chajed dies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा महिला कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष शांताबाई छाजेड यांचे निधन

पार्थिवाची अंत्ययात्रा त्यांचे बंधू बाबुलाल बोरा यांच्या पेठरोडवरील दत्तनगरमधील निवासस्थानापासून गुरूवारी सकाळी १० वाजता अमरधामच्या दिशेने निघेल. ...

शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | I stick to the statement of the Shiv Sena proposal: Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या विधानावर ठाम .राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता.  ...

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी बाजुला; मनसेच्या रडारवर पुन्हा शिवसेनाच - Marathi News | BJP, Congress, NCP d\sideline; Shiv Sena again on MNS's target | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी बाजुला; मनसेच्या रडारवर पुन्हा शिवसेनाच

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावून शिवसेने हिंदुत्वाचा त्याग केल्याची टीका होत असताना मनसे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटणार असं दिसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसेचा मुख्य शत्रु भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर पुन्हा एकदा शिवसेना असण्याची शक्यता ...

Delhi Election : काँग्रेसपाठोपाठ भाजपाकडून स्टार प्रचारकांची घोषणा; मोदी अन् शहा करणार प्रचार - Marathi News | bjp and congress released list of star campaigner for delhi assembly election 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election : काँग्रेसपाठोपाठ भाजपाकडून स्टार प्रचारकांची घोषणा; मोदी अन् शहा करणार प्रचार

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा आणि काँग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी बुधवारी जाहीर केली. ...

सोनिया गांधी, शरद पवारांनी माफी मागावी; हिंदूविरोधी वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक  - Marathi News | Sonia Gandhi, Sharad Pawar should apologize; BJP offensive against anti-Hindu statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी, शरद पवारांनी माफी मागावी; हिंदूविरोधी वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक 

समझोता एक्सप्रेसच्या स्फोटावेळी काँग्रेसने हिंदू दहशतवाद शब्द उल्लेख केला होता. ...

...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना - Marathi News | ... So there was no question of Congress taking up a proposal to establish a government - Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना

तसेच मारून मुटकून 149 चा आकडा होता व तो धोकादायक होता. ...

शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाची चाल; एकेकाळचा मित्रपक्ष आता नव्या भूमिकेत दिसणार - Marathi News | to counter shiv sena bjp claims opposition leader position in mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाची चाल; एकेकाळचा मित्रपक्ष आता नव्या भूमिकेत दिसणार

मुंबई महापालिकेत आता विधानसभेसारखेचं चित्र दिसणार ...