लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
दिल्लीतील विधानसभा निवडणूकीत तेरा जागांसाठी भाजपची खास रणनीती - Marathi News | BJP's special strategy for thirteen seats in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील विधानसभा निवडणूकीत तेरा जागांसाठी भाजपची खास रणनीती

चुरशीची लढत होणार ...

क्लस्टरला नव्हे तर, योजना राबवण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शविण्याचा काँग्रेसचा निर्धार - Marathi News | Congress resolved to oppose the implementation of the plan, not the cluster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरला नव्हे तर, योजना राबवण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शविण्याचा काँग्रेसचा निर्धार

प्रशासनाने पालकमंत्र्यांना गंडवले; नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आरोप ...

'ही' तर रावणाची औलाद; काँग्रेस नेत्याच्या विधानावरुन भाजपाचा लोकसभेत गोंधळ  - Marathi News | BJP's MP Target in Lok Sabha over Congress leader's Adhir Ranjan Choudhari Controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही' तर रावणाची औलाद; काँग्रेस नेत्याच्या विधानावरुन भाजपाचा लोकसभेत गोंधळ 

लोकसभेत सीएए आणि एनआरसीबाबत शांततेत निदर्शने होत आहेत. आम्ही महात्मा गांधींच्या आदर्शांचे अनुसरण करून शांततेत निदर्शने करीत आहोत. ...

Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण  - Marathi News | Delhi Election 2020 : Opinion Poll: AAP will win in Delhi assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आप, विरोधी पक्षातील भाजपा आणि काँग्रेस असे तीन पक्ष मैदानात आहेत. मात्र मुख्य लढत ही आप आणि भाजपामध्येच आहे. ...

Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित - Marathi News | Only 44% of Candidates Contesting Delhi Assembly Polls are Graduate or Above, Shows ADR Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीमध्ये नशीब आजमावणारे 51 टक्के उमेदवार हे फक्त बारावी पास आहेत. ...

"गांधीजींची स्वातंत्र्य चळवळ हे निव्वळ नाटक; त्यांना महात्मा का म्हणायचे?" - Marathi News | BJP MP Anant Kumar Hegde said the controversy was a pure drama by Mahatma Gandhi's movement for independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गांधीजींची स्वातंत्र्य चळवळ हे निव्वळ नाटक; त्यांना महात्मा का म्हणायचे?"

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यसाठी केलेली चळवळ हे निव्वळ नाटक होते ...

महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर - Marathi News | Shiv Sena 96 Corporator in Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर

काँग्रेसचे कांदिवली प्रभाग क्र. २८ मधील नगरसेवक राजपती यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निर्णयावर सोमवारी लघुवाद न्यायालयाने शिक्कामोर्तब केले ...

मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ एकनं वाढणार - Marathi News | shiv senas number of corporators will increase by one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ एकनं वाढणार

शिवसेनेच्या एकनाथ हुंडारे यांचा नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा ...