लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'भारतात आता लोकशाही राहिली आहे का?', प्रियंका गांधींचा संतप्त सवाल - Marathi News | congress leader priyanka gandhi says now we are asking whether we are still a democracy or not | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतात आता लोकशाही राहिली आहे का?', प्रियंका गांधींचा संतप्त सवाल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

दिल्ली बदलतेय! भाजपाच्या गोटात उत्साहाचे भरते; केजरीवाल तणावात - Marathi News | Delhi Election 2020: good waves in Delhi Bjp; Arvind Kejriwal under stress after Survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बदलतेय! भाजपाच्या गोटात उत्साहाचे भरते; केजरीवाल तणावात

दिल्लीमध्ये आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मतदारांनी पहिली पसंती दिली होती. यामुळे 70 पैकी 65 तरी जागा आपला मिळतील असा भाजपाचाच निवडणूक जाहीर होण्याआधी सर्व्हे आला होता. ...

'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट - Marathi News | Maharashtra cm Uddhav Thackeray made it clear that 'who is the remote control of the government'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

उद्धवजी… या सरकारला ‘बाप’ किती? असं विचारलं असता 'बाप हा एकच असतो…आईही एकच असते' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

Delhi Election 2020 : 'पंतप्रधान मोदी ताजमहालही विकतील', राहुल गांधीचं टीकास्त्र - Marathi News | PM Modi might even sell the Taj Mahal, says Rahul Gandhi at Delhi election rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : 'पंतप्रधान मोदी ताजमहालही विकतील', राहुल गांधीचं टीकास्त्र

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...

एकाधिकारशाही मोडून काढा; अजित पवार यांचा हल्ला - Marathi News | Deputy CM Ajit Pawar hinted that the issue of development will be brought to the center in the elections of Navi Mumbai Municipal Corporation. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकाधिकारशाही मोडून काढा; अजित पवार यांचा हल्ला

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात तिन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन ...

२४ तास बाजारपेठा सुरू ठेवू; जाहीरनाम्यात ‘आप’चे आश्वासन - Marathi News | Continue the market for 24 hours; AAP's assurance in the declaration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ तास बाजारपेठा सुरू ठेवू; जाहीरनाम्यात ‘आप’चे आश्वासन

सर्वोत्कृष्ट शिक्षण देणार; जगातील सर्वोकृ ष्ट शहर बनविण्याचा निर्धार ...

सत्ताबदलाचा मराठी विकासाला फटका? अनेक प्रकल्पांना स्थगिती - Marathi News | Change of government in maharashtra will be hits to Marathi development? Postponement of many projects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताबदलाचा मराठी विकासाला फटका? अनेक प्रकल्पांना स्थगिती

राज्य मराठी विकास संस्था या अनुभवाचा ठरली पहिला बळी ...

‘एनआरसी’वर चर्चा न करता लोकसभा तहकूब; अवघ्या काही मिनिटांतच कामकाज गुंडाळले - Marathi News | Lok Sabha session without discussing 'NRC' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एनआरसी’वर चर्चा न करता लोकसभा तहकूब; अवघ्या काही मिनिटांतच कामकाज गुंडाळले

सोमवारी सकाळी बरोबर अकरा वाजता लोकसभेची बैठक सुरू होताच अभूतपूर्व घडले. ...