लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'एका महिन्यात बंगला खाली करा', प्रियंका गांधींना मोदी सरकारकडून नोटीस - Marathi News | Priyanka Gandhi Vadra Asked To Vacate Lodhi Estate Govt Accomodation After Spg Cover Withdrawal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एका महिन्यात बंगला खाली करा', प्रियंका गांधींना मोदी सरकारकडून नोटीस

प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंत बंगला खाली करण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे. ...

इंधन दरवाढ प्रकरणी महिला काँग्रेसचे तिरडी आंदोलन - Marathi News | Novel protest by mahila congress against fuel price hike | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इंधन दरवाढ प्रकरणी महिला काँग्रेसचे तिरडी आंदोलन

पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ हे उचित नाही आहे. ...

"मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस" - Marathi News | priyanka gandhi slams pm modi and cm yogi over bad conditions varanasi weavers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस"

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

राहुल गांधींवर टीकेऐवजी पवारांनी मोदींना प्रश्न करावा; राऊत यांची टीका - Marathi News | Instead of criticizing Rahul Gandhi, Pawar should question Modi; Raut's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींवर टीकेऐवजी पवारांनी मोदींना प्रश्न करावा; राऊत यांची टीका

१९६३ च्या भारत-चीन युद्धात भारताने भूभाग गमावला असे विधान पवार यांनी केले होते. ते स्वत: पाच वर्षे संरक्षणमंत्री होते तेव्हा त्यांनी ही चूक दुरुस्त करायला हवी होती. ...

मोदी चीनला घाबरतात, म्हणून चीनचा नामोल्लेख टाळतात; काँग्रेसची बोचरी टीका   - Marathi News | Narendra Modi fears China, so avoids naming China; Congress Criticize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी चीनला घाबरतात, म्हणून चीनचा नामोल्लेख टाळतात; काँग्रेसची बोचरी टीका  

सध्या लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या तणावाबाबत या संबोधनात मोदींना एक शब्दही उच्चारला नाही. ...

"तू इधर उधर की न बात कर, ये बता कि..."; संबोधनात चीनचा उल्लेख न केल्याने राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल - Marathi News | rahul gandhi and Congress attack on prime minister narendra modi after their address | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तू इधर उधर की न बात कर, ये बता कि..."; संबोधनात चीनचा उल्लेख न केल्याने राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

राहुल गांधींच्या आव्हानाकडे पंतप्रधान मोदींनी दुर्लक्ष केले. त्यांनी आपल्या भाषणात चीन मुद्दावर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. यानंतर काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. ...

इंधन दरवाढीचे आंदोलन काँग्रेस गाव पातळीवर नेणार - गिरीश चोडणकर  - Marathi News | Congress will take fuel price agitation to village level - Girish Chodankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इंधन दरवाढीचे आंदोलन काँग्रेस गाव पातळीवर नेणार - गिरीश चोडणकर 

भाजप सरकारने डिझेलवर अबकारी कर 820 टक्के तर पेट्रोलवर 258 टक्के केला आहे. त्यावर गोवा सरकार पेट्रोलवर 25 टक्के तर डिझेलवर 22  टक्के व्हॅट कर आकारत आहे. ...

'घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही'; पवारांच्या 'त्या' विधानावरुन पृथ्वीराज चव्हाणांचं प्रत्युत्तर - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan has criticized NCP president Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही'; पवारांच्या 'त्या' विधानावरुन पृथ्वीराज चव्हाणांचं प्रत्युत्तर

चीनच्या प्रश्नावर राजकारण करू नये, हे खरे आहे. पण, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आणि अधिकार आहे. ...