लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कामगारांच्या थकीत वेतनावरून युवक काँग्रेसची तोडफोड - Marathi News | Youth Congress sabotage due to exhausted wages of workers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगारांच्या थकीत वेतनावरून युवक काँग्रेसची तोडफोड

कार्यकर्त्यांनी बीव्हीजी कार्यालय गाठले व वेतनासंबंधीचा जाब विचारला. ...

'अर्णब गोस्वामींवर कठोर कारवाई करा', काँग्रेस नेत्याची मागणी - Marathi News | 'Take stern action against Arnab Goswami', demands Congress leader balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अर्णब गोस्वामींवर कठोर कारवाई करा', काँग्रेस नेत्याची मागणी

balasaheb thorat : जनतेचा पैसा लुबाडणा-या अर्णब गोस्वामींविरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई केली नाही का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी  उपस्थित केला आहे. ...

राहुल गांधींनी नकार दिला तर "या" नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ?, सध्या मुख्यमंत्री म्हणून करताहेत काम - Marathi News | ashok gehlot can be next president of congress party leaders are considering on alternative of rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींनी नकार दिला तर "या" नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ?, सध्या मुख्यमंत्री म्हणून करताहेत काम

Congress President : काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न अनुत्तरित असून अध्यक्ष निवडीचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. ...

"रिषभ पंत हिंदू, शुभमन गिल शीख, मोहम्मद सिराज मुस्लिम;हे सर्व एकत्र आले अन् भारत जिंकला" - Marathi News | Congress leader Hardik Patel said that unity and brotherhood make India stronger | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"रिषभ पंत हिंदू, शुभमन गिल शीख, मोहम्मद सिराज मुस्लिम;हे सर्व एकत्र आले अन् भारत जिंकला"

येडीयुराप्पांच्या मागे लागलीय सहस्यमयी CD; कर्नाटक भाजपात बंडाचे वारे - Marathi News | Yeddyurappa blackmailed from CD by Mla; Winds of rebellion in Karnataka BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :येडीयुराप्पांच्या मागे लागलीय सहस्यमयी CD; कर्नाटक भाजपात बंडाचे वारे

Karnatak Politics : गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी भाजपाच्या आमदारांनी उघडउघड नाराजी व्यक्त करताय येडीयुराप्पांनी त्यांना दिल्ली हायकमांडकडे जाण्यास सांगितले. मात्र, यानंतर भाजपाच्या आमदारांनी येडीयुराप्पांवर रहस् ...

केंद्र सरकारला घेरण्याची काँग्रेस पक्षाची तयारी, विरोधी पक्षांशी बोलून रणनीती ठरवणार - Marathi News | Congress party prepares to surround central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारला घेरण्याची काँग्रेस पक्षाची तयारी, विरोधी पक्षांशी बोलून रणनीती ठरवणार

काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे होते की, चॅटसमधून खुलासा झाला की, ‘सीसीएस’ च्या सदस्यांकडून देशाचे सर्वोच्च संरक्षण भेद लीक झाले. असे होणे देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी घातक आहे. ...

" शहरांच्या नामांतरामुळे काहीही फरक पडणार नाही; त्यापेक्षा..." ; भाजपच्या माजी खासदाराचा टोला - Marathi News | The renaming of the city will make no difference; Comment of a former BJP MP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" शहरांच्या नामांतरामुळे काहीही फरक पडणार नाही; त्यापेक्षा..." ; भाजपच्या माजी खासदाराचा टोला

एकीकडे नामांतराच्या विषयावरून भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे पक्षाच्या एका माजी खासदाराने मात्र आश्चर्यकारक भूमिका घेतली आहे... ...

नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची माहिती - Marathi News | recruitment and promotion demand accepted says Nitin Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची माहिती

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी नोकरभरतीचा प्रश्न उपस्थित केला ...