लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेससाठी आजचा दिवस महत्त्वाचा, G-23चे नेते ताकद दाखवणार; नेतृत्त्वाच्या अडचणी वाढवणार? - Marathi News | g 23 leader in congress will come together in jammu today likely to increase parties trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेससाठी आजचा दिवस महत्त्वाचा, G-23चे नेते ताकद दाखवणार; नेतृत्त्वाच्या अडचणी वाढवणार?

g 23 leader in congress will come together in jammu today: राहुल गांधी देशाच्या एका टोकाला असताना G-23चे नेते देशाच्या दुसऱ्या टोकाला एकत्र येणार ...

पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल; बंगाल, आसाममध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Trumpets of assembly elections in five states; BJP's reputation in Bengal, Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल; बंगाल, आसाममध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला

केरळात डावे व काँग्रेस, तर तामिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुकची लढाई ...

नाराज टोकस, निरूपम यांना प्रदेश काँग्रेसच्या यादीत स्थान - Marathi News | Annoyed Tokas, Nirupam's place in the list of Pradesh Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाराज टोकस, निरूपम यांना प्रदेश काँग्रेसच्या यादीत स्थान

Nagpur news महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद गमावल्याने नाराज असलेल्या चारूलता टोकस यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर मुंबई काँग्रेसमधील घडामोडीने दुखावलेले संजय निरूपम यांची प्रदेश संसदीय मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. ...

देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole says wave of pm narendra modi is subsidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले

गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने टीका करताना दिसत आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढत्या किमतींवरून नाना पटोले केंद्र सरकावर निशाणा साधत आहेत ...

प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा राजकारणात केव्हा उतरणार? स्वतः त्यांनीच सांगितलं - Marathi News | Congress Priyanka Gandhi husband Robert Vadra said about entry in politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा राजकारणात केव्हा उतरणार? स्वतः त्यांनीच सांगितलं

जयपूर येथे येण्यासंदर्भात विचारले असता, आपण येथे दर्शणासाठी आलो होतो, यावेळी आपण सर्वांसाठीच आशिर्वाद मागितले, असे त्यांनी सांगितले. याच बरोबर त्यांनी सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भातही भाष्य केले. (Priyanka Gandhi husband Robert Vadra) ...

मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या चक्क डोळ्यावर मास्क लावून झोपला, व्हायरल फोटोवर मंत्री म्हणाले... - Marathi News | man keeps mask on his eyes while travelling in mumbai local photo gone viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या चक्क डोळ्यावर मास्क लावून झोपला, व्हायरल फोटोवर मंत्री म्हणाले...

Mumbai Local Viral Photo: मुंबईच्या लोकलमध्ये तर एका पठ्ठ्यानं मास्क चक्क डोळ्यावर ठेवून झोप काढली. ...

स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे; भाजप नेत्याचा सल्ला - Marathi News | bjp leader subramanian swamy suggested gujarat govt withdraw narendra modi name stadium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे; भाजप नेत्याचा सल्ला

गुजरातमधील जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले. यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यातच आता भाजपच्याच एका नेत्याने स्टेडियम ...

योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी: पिनराई विजयन  - Marathi News | kerala cm pinarayi vijayan slams yogi adityanath and rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी: पिनराई विजयन 

केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू वेग घेताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्य ...