लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस आमदाराची डॉक्टरसोबत दादागिरी; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पोलिसांसमोर मारण्याची धमकी - Marathi News | Congress MLA threatens to kill district health officer in front of police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस आमदाराची डॉक्टरसोबत दादागिरी; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पोलिसांसमोर मारण्याची धमकी

Congress MLA threatens to kill district health officer : आरोग्य अधिकाऱ्यांचा कामबंदचा इशारा : दोषी आमदारावर गुन्हा नोंदवून अटक करा ...

"पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट"; CWC बैठकीत सोनिया गांधींनी व्यक्त केलं मत - Marathi News | Need To Put House In Order Sonia Gandhi To Congress On Poll Results cwc meeting president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट"; CWC बैठकीत सोनिया गांधींनी व्यक्त केलं मत

Congress CWC : नुकतेच जाहीर करण्यात आले ५ विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल. कांग्रेसला करावा लागला पराभवाचा सामना. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली ...

अजबच की... एकही किमी न धावलेल्या घंटा गाडी दुरुस्तीसाठी 1 कोटी 6 लाखांची निविदा - Marathi News | Strangely enough, a tender of Rs 1 crore and 6 lakh rupees in bhiwandi munciple corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजबच की... एकही किमी न धावलेल्या घंटा गाडी दुरुस्तीसाठी 1 कोटी 6 लाखांची निविदा

एकही किलोमीटर न चाललेल्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळण कशाला , काँग्रेस नगरसेवकांचा सवाल ...

CoronaVirus: “मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती” - Marathi News | coronavirus congress rahul gandhi slams modi govt over receiving foreign help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

CoronaVirus: केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. ...

CoronaVirus: “सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?” - Marathi News | coronavirus congress balasaheb thorat criticised centre govt over national task force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?”

CoronaVirus: सर्वोच्च न्यायालयाला टास्क फोर्स नेमावी लागत आहे. मग केंद्र सरकार काय करत आहे, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

वयाची सत्तरी ओलांडूनही दाम्पत्याची कोरोनावर यशस्वीरित्या मात - Marathi News | The couple successfully overcame Corona despite being over seventy years of age | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वयाची सत्तरी ओलांडूनही दाम्पत्याची कोरोनावर यशस्वीरित्या मात

आध्यात्मिक चिंतनाने वाढवले मनोधैर्य ...

राष्ट्रीय महाविकास आघाडीसाठी लवकरच हालचाली - संजय राऊत - Marathi News | Movements for National Mahavikas Aghadi soon says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय महाविकास आघाडीसाठी लवकरच हालचाली - संजय राऊत

राऊत यांनी शनिवारी शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी रविवारी माध्यमांना दिली. ...

पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, मदत साहित्य वितरणास गती द्यावी - मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | PM should call all party meeting, speed up distribution of relief materials says Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, मदत साहित्य वितरणास गती द्यावी - मल्लिकार्जुन खरगे

मोफत लसीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या ३५ हजार कोटींच्या निधीचा वापर करावा ...