देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सोनिया गांधींनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पराभवाची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
BJP chief J P Nadda writes Letter to Congress interim chief Sonia Gandhi: काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून पसरत असलेल्या नकारात्मकतेमुळे या स्त्युत्य कामाला ग्रहण लागत आहे असा आरोप भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला आहे. ...
Sachin Sawant : अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. ...
Nana Patole : देशाला या संकटातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी काँग्रेस देशाचा आत्मा आहे असे म्हटले आहे त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत, असे नाना पटोले यांनी सांगितले. ...