लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
CoronaVirus: केंद्रातील मोदी सरकारने देशाची जाहीर माफी मागावी; पी. चिदंबरम यांनी केली मागणी - Marathi News | congress p chidambaram criticised pm modi and centre govt over corona situation in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: केंद्रातील मोदी सरकारने देशाची जाहीर माफी मागावी; पी. चिदंबरम यांनी केली मागणी

CoronaVirus: जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थिती हाताळण्यास भारत सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. ...

“आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का?”; काँग्रेस आमदार शिवसेनेवर संतापले - Marathi News | "Are you going to politicize vaccination now?"; Congress MLA Zeeshan Siddique angry over Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का?”; काँग्रेस आमदार शिवसेनेवर संतापले

काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना मंत्री अनिल परब यांना धारेवर धरलं आहे. ...

'देशाला PM आवास नव्हे, श्वास पाहिजे', राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल - Marathi News | Congress leader Rahul Gandhi attacks PM Modi on corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाला PM आवास नव्हे, श्वास पाहिजे', राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

GST: लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi criticises pm modi over gst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST: लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच; राहुल गांधींची टीका

GST: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ...

प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याची अधीर रंजन चौधरी यांची तयारी - Marathi News | Impatient Ranjan Chaudhary is preparing to leave the post of Pradesh Congress President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याची अधीर रंजन चौधरी यांची तयारी

अध्यक्ष सोनिया गांधींना अमान्य : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभव ...

"पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री जबाबदारी झटकताहेत, लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा करताहेत" - Marathi News | CoronaVirus Live Updates congress leader p chidambaram questions pm modi over vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री जबाबदारी झटकताहेत, लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा करताहेत"

CoronaVirus Live Updates P Chidambaram Slams Narendra Modi And Dr. Harsh Vardhan : काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

"देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात"; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 'हे' सल्ले - Marathi News | Congress rahul gandhi letter to pm narendra modi on covid issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात"; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 'हे' सल्ले

Congress Rahul Gandhi Letter To PM Narendra Modi On Covid Issue : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. ...

"…हा गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय; लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नव्या घरासाठी आंधळा अहंकार नको" - Marathi News | Congress Rahul Gandhi slams central government said put people live on center | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"…हा गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय; लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नव्या घरासाठी आंधळा अहंकार नको"

Congress Rahul Gandhi Slams Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...