लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पालघरमध्ये साधूंच्या हत्येनंतर धर्माच्या नावाने राजकारण; जुन्या अन् नव्या प्रकरणांच्या चाैकशीचा काॅंग्रेसचा आग्रह - Marathi News | Congress urges probe into old and new cases Sachin Sawant questions many questions to the grand alliance government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघरमध्ये साधूंच्या हत्येनंतर धर्माच्या नावाने राजकारण; जुन्या अन् नव्या प्रकरणांच्या चाैकशीचा काॅंग्रेसचा आग्रह

महायुती सरकारला प्रवक्ते सावंत यांचे अनेक सवाल ...

उल्हासनगरातील डॉ प्रशांत इंगळे यांच्याकडे काँग्रेसने दिली बिहार विधानसभा निरीक्षकपदाची जबाबदारी - Marathi News | Congress has given the responsibility of Bihar Assembly Observer post to Dr. Prashant Ingle from Ulhasnagar. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डॉ. प्रशांत इंगळेंकडे काँग्रेसने दिली बिहार विधानसभा निरीक्षकपदाची जबाबदारी

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील काँग्रेस नेते डॉ प्रशांत इंगळे यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास दाखवित बिहार विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी निवड केली. बिहारला महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करून, निवडणुकीत ...

"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप  - Marathi News | "Clean chit from CM to former MP in Phaltan incident is proof of involvement in conspiracy", Congress alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'' त्या माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’

Congress Criticize Devendra Fadnavis: राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्या अनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रा ...

“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said mahayuti farmer package is not big deal and govt loan waiver should be done | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार द्यावे, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावीत. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी - Marathi News | bihar election 2025 Tejashwi yadav masterstroke in Bihar Pension, insurance of Rs 50 lakh for panchayat representatives and assistance of Rs 5 lakh announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी

तेजस्वी पुढे म्हणाले, आपली सत्ता आल्यास, पंचायत प्रतिनिधींचे मानधन दुप्पट केले जाईल. त्यांना पेन्शन आणि विमा कवचही दिले जाईल. याशिवाय... ...

क्रिकेट स्टेडियम उभारुन भारत-पाकिस्तान सामना आयोजित करणार; तेज प्रताप यांचे मोठे आश्वासन - Marathi News | Bihar Election 2025: India-Pakistan match will be organized by constructing a cricket stadium; Tej Pratap's big promise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट स्टेडियम उभारुन भारत-पाकिस्तान सामना आयोजित करणार; तेज प्रताप यांचे मोठे आश्वासन

Bihar Election 2025: तेज प्रताप यादव आपल्या नवीन 'जनशक्ती जनता दला'च्या झेंड्याखाली पहिल्यांदाच स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ...

काँग्रेस पक्ष युतीचा निर्णय दबावात घेणार नाही: सचिन सावंत - Marathi News | congress party will not take alliance decision under pressure said sachin sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस पक्ष युतीचा निर्णय दबावात घेणार नाही: सचिन सावंत

सावंत यांनी पलिका निवडणुकीतील संभाव्य युतीबाबत भाष्य करताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ...

"फलटणमधील त्या महिला डॉक्टरचा मृृत्यू गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगणारा’’, काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | "The Death of that female doctor in Phaltan is a disgrace to the Home Department," Congress slams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''फलटणमधील त्या महिला डॉक्टरचा मृृत्यू गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगणारा’’

Congress Criticize Devendra Fadnavis: गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नाही, फलटणची घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटावी आणि तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्या ...