मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे , साफसफाई , रस्त्यावरील खड्डे आदींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी ' आयुक्तां सोबत चाला ' असा स्थळ पाहणी कार्यक्रम सुरु केला आहे . ...
महापौर आणि आयुक्त यांच्यात वाद सुरू असतानाच आता विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बीओटी प्रकरणी सत्तारूढ भाजपबरोबरच प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आयुक्त जाधव आता बीओटी प्रकरण सबुरीने घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...