ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेत काढलेल्या चिमट्यांचा चांगलाच समाचार राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी घेतला आहे. वेळ आल्यावर नर भक्षक वाघाची शिकार करावीच लागते असा टोला त्यांनी लगावला आहे. ...
सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल कर्मचाºयांनी रविवारी काम बंद आंदोलन केले. कर्मचाºयांच्या या ... ...
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी बालगृह चालविण्यासंदर्भातील नोंदणीचे खाजगी संस्थांनी पाठविलेले १२ प्रस्ताव महिला व बालकल्याण आयुक्तांनी त्रुटी आढळल्याने फेटाळले आहेत. त्यामुळे आता नव्याने आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. ...
मालमत्ता कर वसुली करण्याबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार डिसेंबर अखेर पर्यंत ५०० कोटी रुपये वसुल करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. ...
थीम पार्क चौकशी समितीचे घोडे अद्यापही गंगेत न्हाहले नसून या समितीला सेवा निवृत्त अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे चौकशी समितीची बैठक सुध्दा घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. ...
तब्बल दोन महिन्यापासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर असलेल्या नागपूर महापालिकेला लवकरच पूर्णवेळ असलेले नवीन आयुक्त मिळणार आहेत. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही माहिती दिली. ...
ठाणे महापालिकेने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आता पीआरटीएसची अनोखी संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार या संदर्भातील सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...