लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

पुणे पालिकेची आपत्कालीन व्यवस्था अद्यापही ढेपाळलेलीच ; फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी - Marathi News | Emergency arrangements of Pune Municipality are still in slow motion; Complaints that the phone is not being picked up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेची आपत्कालीन व्यवस्था अद्यापही ढेपाळलेलीच ; फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी

पहिल्याच पावसात पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेची उडाली धांदल ...

अन् शुभेच्छांचा फलक मुंढेंनी काढायला लावला - Marathi News | Mundhe had the greeting board removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् शुभेच्छांचा फलक मुंढेंनी काढायला लावला

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी काही अतिउत्साही महाभागांनी महापालिका मुख्यालयाच्या दाराजवळ मुंढे यांचा शुभेच्छा फलक लावला. मात्र, तुकाराम मुंढे यांनी हा फलक पाहिल्यानंतर तात्काळ काढण्यास लावला. ...

नागपुरात रस्त्यावर थुंकल्यास एक ते दहा हजार दंड; शिक्षाही होणार - Marathi News | One to ten thousand fines for spitting on the streets in Nagpur; There will be punishment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रस्त्यावर थुंकल्यास एक ते दहा हजार दंड; शिक्षाही होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता विविध कायद्यांतर्गत नागपूर शहरात सार्वजनिक ­ ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व पान, सुपारी तंबाखूजन्य पदार्थचे सेवन करणाºया, थुंकणाºया व्यक् ...

लॉकडाऊनमुळे पुणे पालिकेला ३०० कोटींचा तोटा; अमेनिटी स्पेसच्या 'कमर्शियल' वापरातून वाढविणार उत्पन्न - Marathi News | Loss of Rs 300 crore to Pune Municipal Corporation due to lockdown ; income will be Increasing from'commercial' use of amenity space | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमुळे पुणे पालिकेला ३०० कोटींचा तोटा; अमेनिटी स्पेसच्या 'कमर्शियल' वापरातून वाढविणार उत्पन्न

लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार आणि बांधकामे ठप्प पडली आहेत. ...

हायकोर्ट : मनपा आयुक्तांविरुद्ध टँकर मालकांची अवमानना याचिका - Marathi News | High Court: Contempt petition of tanker owners against Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : मनपा आयुक्तांविरुद्ध टँकर मालकांची अवमानना याचिका

महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुुंढे, जल विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्याविरुद्ध राजेंद्रसिंग ठाकूर व इतर चार टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. ...

पुणे शहरातील ‘65 कंटेन्मेंट झोन’ची पुनर्रचना होणार - Marathi News | The ‘65 Containment Zone’ in Pune city will be restructured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ‘65 कंटेन्मेंट झोन’ची पुनर्रचना होणार

शहरात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता ...

रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामाला टीपीचे अधिकारी जबाबदार : राजेश क्षीरसागर - Marathi News | Use Rs 25 crore for corona solution: Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामाला टीपीचे अधिकारी जबाबदार : राजेश क्षीरसागर

रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामाला नगररचना (टीपी) आणि जलसंपदा विभागातील अधिकारी जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ...

पुणे शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी 9 मीटरपर्यंत करण्याच्या दृष्टीने महापालिकेची पावले - Marathi News | Movement to make the width of 103 km long narrow roads in Pune city at least 9 meters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी 9 मीटरपर्यंत करण्याच्या दृष्टीने महापालिकेची पावले

प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास गेली अनेक वर्षे अरुंद रस्त्यामुळे रखडलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील मोठा अडथळा दूर होणार ...