लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त, मराठी बातम्या

Commissioner, Latest Marathi News

पूर्णवेळ तहसीलदारासाठी आयुक्तांना साकडे - Marathi News |  For full time tahsildar, commissioners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्णवेळ तहसीलदारासाठी आयुक्तांना साकडे

बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाºयांची मागणी अद्यापही पूर्ण न झाल्याने मनसे पदाधिकाºयांनी सोमवारी (दि.९) नाशिक येथील महसूल आयुक्तालय गाठले. सहा दिवसांत बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार द्या अन्यथ ...

उपाययोजनांसाठी नवा आराखडा  : नागपूर मनपा आयुक्तांचे आदेश - Marathi News | New Plan for Measures: Nagpur Municipal Commissioner's Order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपाययोजनांसाठी नवा आराखडा  : नागपूर मनपा आयुक्तांचे आदेश

नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ न ...

आशा, गटप्रवर्तकांची विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने - Marathi News | Demonstrations on Asha, Group Proclaimers Divisional Commissioner's Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आशा, गटप्रवर्तकांची विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने

आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आयटक महाराष्ट राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली. ...

ठाणे महापालिकेचे स्टारग्रेड अ‍ॅप आता नव्या दमात ठाणेकरांच्या सेवेसाठी रुजू - Marathi News | Thane Municipal Corporation's Stargrad app now works for Thane's new storages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचे स्टारग्रेड अ‍ॅप आता नव्या दमात ठाणेकरांच्या सेवेसाठी रुजू

ठाणे महापालिकेचे खड्यांच्या तक्रारींसाठीचे अ‍ॅप आता नव्या स्वरुपात मंगळवार पासून सुरु होणार आहे. यामध्ये आता केवळ खड्यांच्याच नाही तर अग्निशमन, प्रदुषण, आपत्तकालीन, उद्यान, वृक्ष प्राधिकरण आदी विभागांच्या देखील तक्रारी करता येणार आहेत. ...

परिवहन सेवेचा खाजगीकरणाचा डाव आखण्याचा प्रशासनाचा डाव - आ. केळकर यांचा आरोप - Marathi News | The administration invites the privatization of the transport service. The charges against Kelkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहन सेवेचा खाजगीकरणाचा डाव आखण्याचा प्रशासनाचा डाव - आ. केळकर यांचा आरोप

टायर नसल्याने ४० बसेस धुळ खात, १० एसी बसेस बंद, कंत्राटदाराच्या जीवावर सुरु असलेली टीएमटी सेवा, कामगारांचे प्रलंबित प्रश्न अशा अनेक संकटात ठाणे परिवहन सेवा सापडली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी परिवहनच्या वागळे ...

पालिका आयुक्त संजीव जयस्वालांबद्दल ठाण्याचे पोलीस आयुक्त सिंग काय म्हणाले? - Marathi News |  What did the police commissioner of Thane said about municipal commissioner Sanjiv Jaiswalam? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिका आयुक्त संजीव जयस्वालांबद्दल ठाण्याचे पोलीस आयुक्त सिंग काय म्हणाले?

गेल्या तीन वर्षात ठाणे शहरातील गुन्हेगारी पाच टक्क्यांपर्यत घटल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुरूवारी केला. पूर्वी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात महिन्याला ७० ते ८० सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. हे प्रमाण आता अगदी नगण ...

नांदेड महापालिकेच्या सभापतींना अपात्र करण्याची मागणी - Marathi News | The demand for disqualification of Nanded municipal chairman | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या सभापतींना अपात्र करण्याची मागणी

महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ठेकेदारी करु नये, शासकीय योजनांचे लाभ घेऊ नये, असे सर्वसामान्य नियम असले तरी नांदेड महापालिकेत मात्र स्थायी समितीचे सभापती असलेल्या शमीम अब्दुल्ला यांच्याकडून चक्क ठेकेदाराची संघटना चालविली जात आहे. या प्रकर ...

नांदेडमध्ये ४ टन प्लास्टिक जप्त, मनपा आयुक्तांनी केली कारवाई  - Marathi News | 4 tons of plastic seized in Nanded, action taken by Municipal Commissioner | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ४ टन प्लास्टिक जप्त, मनपा आयुक्तांनी केली कारवाई 

नांदेड महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहिमेत आज दुपारी महापालिकेने शहरातील जुना मोंढा भागात मनपा आयुक्तांच्या पथकाने कारवाई केली. ...