कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून चालणार नाही. आता स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाने सहकार्य केल्यास हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. - अजय गुल्हाने, जिल ...
नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या ‘रेमडीसीव्हर’ या औषधांचा तुटवडा पडता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. हॉस्पिटलने अशा पद्धतीचा तुटवडा ...
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिल्या. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. ...
मृत्युदर व कोरोना संसर्गाचा वाढता वेग कमी करता येईल. त्यामुळे रुग्णांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयूचे अधिकाधिक बेड मिळतील, डॉक्टरांसह औषधांची उपलब्धता यांचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. ...
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात मंगळवारपासून राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, या मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश ...