5 Common Bad Habits That Are Attracting Rats, Insects & Lizards to Your House : common mistakes that cause pest infestation : कोणत्या ५ चुकीच्या सवयींमुळे घरात उंदीर, पाल आणि झुरळांचे प्रमाण वाढते ते पाहा... ...
Water Bottle Cleaning Tips : तुमची जुनी पाण्याची बाटली योग्य पद्धतीने स्वच्छ करून ती पुन्हा स्वच्छ आणि सुगंधी बनवू शकता. चला तर मग, पाण्याच्या बाटलीतून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी काही प्रभावी क्लीनिंग ट्रिक्स जाणून घेऊया. ...
How to Remove Oil Stains From Clothes: कपड्यांवर तेलाचे डाग पडले असतील तर हा एक साेपा घरगुती उपाय करून पाहा..(2 simple home hacks to remove oil stains from clothes) ...
Socks Cleaning : दिवसभर पाय शूजमध्ये बंदिस्त असतात. ज्यामुळे घाम येतो. धूळ जमा होते आणि जेव्हा आपण शूज काढतो तेव्हा घामाच्या दुर्गंधीने डोकं गरगरतं. असं का होतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. ...
Stain on black clothes Cleaning Tips : जर आपल्याला सुद्धा असा अनुभव नेहमीच येत असेल, तर ही माहिती आपल्यासाठी उपयोगी ठरू शकते. चला जाणून घेऊया असे का होते आणि हे डाग कसे दूर करता येतील. ...
remove hard water stains: clean steel bucket: clean plastic bucket: काही सोपे घरगुती उपाय केल्यास फायदा होईल. तसेच स्टील आणि प्लास्टिकच्या बादल्या काही मिनिटांत स्वच्छ होतील. ...
How to Get Rid of Cockroaches: एकदा घरात झुरळे आली की त्यांना बाहेर काढणं अवघड होतं. ते किचनमध्ये, भांड्यांवर, खाण्याच्या वस्तूंवर फिरताना दिसतात, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ...