लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
CAA: भाजप मुस्लीम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - Marathi News | citizen amendment bill BJP Muslim party worker resigns in beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA: भाजप मुस्लीम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

भाजपच्या या निर्णयांच्या निषेधार्थ माजलगाव भाजपातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी तालुकाध्यक्ष हनुमान कदम यांच्याकडे सामायिक राजीनामे दिले. ...

1987च्या आधी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार, केंद्रातल्या अधिकाऱ्याची माहिती  - Marathi News | mha official those born before 1987 or whose parents born before 1987 are indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1987च्या आधी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार, केंद्रातल्या अधिकाऱ्याची माहिती 

1987च्या पूर्वी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार असल्याचं केंद्रातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. ...

CAA Protest : देशात संतापाची लाट कायम; उत्तर प्रदेशात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, बिहार बंदची हाक - Marathi News | CAA Protest: Rail, bus traffic affected in parts of Bihar; Uttar Pradesh schools, colleges call for holiday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA Protest : देशात संतापाची लाट कायम; उत्तर प्रदेशात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, बिहार बंदची हाक

'नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये' ...

CAA Protest: उत्तर प्रदेशात आंदोलनाचा भडका, ६ ठार, १२ जखमी; दिल्लीतही हिंसा - Marathi News | Uttar Pradesh agitation on CAA: 6 killed, 12 injured; Violence in Delhi too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA Protest: उत्तर प्रदेशात आंदोलनाचा भडका, ६ ठार, १२ जखमी; दिल्लीतही हिंसा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध : जाळपोळ, दगडफेक, लाठीमार, गोळीबार ...

CAA Protest: मराठवाड्यामध्येही हिंसक वळण; जाळपोळीच्या घटना - Marathi News | Violent turn in Marathwada too; Incidence of traps | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA Protest: मराठवाड्यामध्येही हिंसक वळण; जाळपोळीच्या घटना

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीडमध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ...

कॅब आणि एनआरसीमुळे ४० टक्के हिंदू बाधित होतील - Marathi News | 40% Hindus will be affected due to cab and NRC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॅब आणि एनआरसीमुळे ४० टक्के हिंदू बाधित होतील

प्रकाश आंबेडकर : २६ डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीचे दादर टीटी येथे आंदोलन ...

महाराष्ट्र दुसऱ्या दिवशीही निषेध मोर्चांनी दणाणला - Marathi News | protests marched the next day against CAA in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र दुसऱ्या दिवशीही निषेध मोर्चांनी दणाणला

मराठवाड्यात हिंसक वळण; औरंगाबाद, नांदेडमध्ये प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात एल्गार ...

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जोरदार निदर्शने - Marathi News | Strong protests against citizenship amendment act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जोरदार निदर्शने

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत शांततेत आंदोलन : मोदी-शहांच्या विरोधात घोषणाबाजी ...