लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

टायगरसोबत Action सीक्वेन्स शूट करताना 'खिलाडी' अक्षय कुमारला दुखापत, नेमकं झालं काय? - Marathi News | While shooting with Tiger, Akshay got injured during the Vajale Bara, action scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगरसोबत Action सीक्वेन्स शूट करताना 'खिलाडी' अक्षय कुमारला दुखापत, नेमकं झालं काय?

'बडे मिया छोटे मिया' चित्रपटाचं चित्रीकरण सध्या स्कॉटलंडमध्ये सुरु आहे. ...

'परिणीता'चे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन, ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | pradeep sarkar bollywood director passes away this morning at the age of 68 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परिणीता'चे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन, ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'परिणीता', 'हेलिकॉप्टर इला', 'मर्दानी' असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं पहाटे निधन झालं. ...

विराजसच्या आधी 'या' व्यक्तीने केलं होतं शिवानीला प्रपोज; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | marathi actress shivani rangole share childhood memory | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विराजसच्या आधी 'या' व्यक्तीने केलं होतं शिवानीला प्रपोज; अभिनेत्रीने केला खुलासा

Shivani rangole: शिवानी आणि विराजसचं लव्ह मॅरेज असून मोठ्या थाटात त्यांनी लग्नगाठ बांधली. ...

NTR30 च्या शूटिंगला सुरुवात, जान्हवी कपूरने शेअर केला फोटो; JrNTR सोबत झळकणार - Marathi News | Janhvi Kapoor JR NTR movie NTR 30 shoot starts actress shared photos on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NTR30 च्या शूटिंगला सुरुवात, जान्हवी कपूरने शेअर केला फोटो; JrNTR सोबत झळकणार

जान्हवीने हिरव्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचं सौंदर्य अगदी खुलून आलं आहे. ...

दरवाजा तोडून बाहेर काढावा लागला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह; मृत्यूचं खरं कारण गुलदस्त्यात - Marathi News | bollywood actor guru dutt untold suicide story what exactly happened before his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दरवाजा तोडून बाहेर काढावा लागला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह; मृत्यूचं खरं कारण गुलदस्त्यात

Guru dutt: गुरु दत्त बेडवर पडले होते आणि त्यांच्या तोंडातून फेस आला होता. तसंच त्यांच्या जवळ एक काचेची बाटली सापडली ज्यात गुलाबी रंगाचा द्रव होता. ...

'ओव्हर अॅक्टिंग बंद कर'; कारमध्ये बसताच रश्मिकाने केलेल्या 'या' कृतीमुळे झाली ट्रोल - Marathi News | rashmika mandana trolled for her act while sitting in a car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओव्हर अॅक्टिंग बंद कर'; कारमध्ये बसताच रश्मिकाने केलेल्या 'या' कृतीमुळे झाली ट्रोल

Rashmika mandana: सोशल मीडियावर रश्मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला 'ओव्हर अॅक्टिंग'ची दुकान, असं म्हणत चिडवायला सुरुवात केली आहे. ...

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर - Marathi News | Veteran actor Dr. This year's Punya Bhushan Award was announced to Mohan Agashe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना देण्याचे निश्चित केले ...

'तू नजरे भवताली रे...'; आर्याने टाकलेल्या नजरेच्या कटाक्षामुळे चाहते घायाळ - Marathi News | marathi actress singer aarya ambekar share beautiful video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू नजरे भवताली रे...'; आर्याने टाकलेल्या नजरेच्या कटाक्षामुळे चाहते घायाळ

Aarya ambekar: अलिकडेच आर्याने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नऊवारी साडी नेसून त्यावर छानसा शेला घेतला आहे. ...