लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

प्रार्थनाच्या सासूबाईंना कधी पाहिलंत का? सासू-सुनेचं आहे एकमेकींसोबत स्पेशल बॉण्डिंग - Marathi News | marathi actress prarthana behere share her mother in law photos in social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थनाच्या सासूबाईंना कधी पाहिलंत का? सासू-सुनेचं आहे एकमेकींसोबत स्पेशल बॉण्डिंग

Prarthana behere : सासू असावी तर अशी! प्रार्थना बेहरेने पहिल्यांदाच शेअर केला सासूबाईंचा फोटो ...

नानावटी रुग्णालयातील एका वार्डाला किंग खान शाहरुखच्या आईचं नाव, कारण... - Marathi News | Do you know a children’s ward in Mumbai Hospital is named after Shah Rukh Khan’s mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नानावटी रुग्णालयातील एका वार्डाला किंग खान शाहरुखच्या आईचं नाव, कारण...

जगभरात शाहरुख खानची चांगलीच क्रेज आहे. ...

राजकुमार रावची बॉक्स ऑफिसवर पुन्हा हवा! 'श्रीकांत' सिनेमाने ३ दिवसांतच जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | rajkumar rao shrikanth movie box office collection day 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार रावची बॉक्स ऑफिसवर पुन्हा हवा! 'श्रीकांत' सिनेमाने ३ दिवसांतच जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Shrikanth Box Office Collection : राजकुमार रावचा 'श्रीकांत' बॉक्स ऑफिस गाजवतोय! पाहा ३ दिवसांत किती कमावले ...

Pune Lok Sabha: आपणही न चुकता मतदान हक्क बजावला पाहिजे, अभिनेत्री श्रुती मराठेंचे आवाहन - Marathi News | We too must exercise our right to vote without fail Actress Shruti Marathe's appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha: आपणही न चुकता मतदान हक्क बजावला पाहिजे, अभिनेत्री श्रुती मराठेंचे आवाहन

पुण्यात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, तर महायुतीतर्फे भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात प्रमुख लढत ...

नीना गुप्तांमुळे मोडला मसाबाचा पहिला संसार?; स्वत:ला दोष देत म्हणाल्या, 'माझी चूक झाली..' - Marathi News | neena-gupta-reveals-reason-behind-daughter-masaba-gupta-divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्तांमुळे मोडला मसाबाचा पहिला संसार?; स्वत:ला दोष देत म्हणाल्या, 'माझी चूक झाली..'

Neena gupta: मसाबाने जानेवारी महिन्यात सत्यदीप मिश्रासोबत दुसऱ्यांदा संसार थाटला. यापूर्वी तिने निर्माता मधू मंटेनासोबत पहिलं लग्न केलं होतं. ...

एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | janhvi kapoor and rajkumar rao mr and mrs mahi movie trailer out watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Mr And Mrs Mahi : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला 'मिस्टर अँड मिसेस माही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  ...

उफ्फ तेरी अदा... जान्हवी कपूर देसी लूकवर खिळल्या साऱ्यांच्याच नजरा! - Marathi News | Mr and Mrs Mahi : Janhvi Kapoor looks beautiful in Saree see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ तेरी अदा... जान्हवी कपूर देसी लूकवर खिळल्या साऱ्यांच्याच नजरा!

जान्हवी कपूर हिच्या साडीत दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना ...

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे झाले होते देवानंद; तिच्यासाठी धाय मोकलून रडला होता अभिनेता, पण.. - Marathi News | dev-anand-turned-out-to-be-the-lover-of-this-top-actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे झाले होते देवानंद; तिच्यासाठी धाय मोकलून रडला होता अभिनेता, पण..

Dev anand: देवानंद ज्या अभिनेत्रीवर प्रेम करायचे तिने सुद्धा तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र, अचानक त्यांच्या नात्यात एक वळण आलं आणि ते कायमचे विभक्त झाले. ...