लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, पण मराठी सिनेमा दाखवायला थिएटर्स नाहीत; अभिनेता प्रथमेश परबची खंत - Marathi News | prathmesh parab reacted on not getting theatres for marathi films shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, पण मराठी सिनेमा दाखवायला थिएटर्स नाहीत; अभिनेता प्रथमेश परबची खंत

"अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी सिनेमाला महाराष्ट्रातच...", थिएटर मिळत नसल्याने प्रथमेश परब नाराज ...

'No Entry'च्या सीक्वलमध्ये दिसणार नवे चेहरे! बोनी कपूर यांचा खुलासा, म्हणाले- "मी वाट पाहिली पण..." - Marathi News | boney kapoor reveals about anil kapoor salman khan and fardeen khan will not part of no entry sequel know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'No Entry'च्या सीक्वलमध्ये दिसणार नवे चेहरे! बोनी कपूर यांचा खुलासा, म्हणाले- "मी वाट पाहिली पण..."

'नो एन्ट्री' चित्रपट हा बॉलिवूडमधील सुपरहिट कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. ...

इम्तियाज अलीच्या सिनेमातून होणार फहाद फासिलचं हिंदीत पदार्पण, टायटलही आहे खास! - Marathi News | Imtiaz Ali set to make film with fahadh faasil which will mark his hindi debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्तियाज अलीच्या सिनेमातून होणार फहाद फासिलचं हिंदीत पदार्पण, टायटलही आहे खास!

इम्तियाज अलीनेच केलं कन्फर्म, म्हणाले... ...

नागपूरकर तरुणाचा लघुपट ऑस्करच्या शर्यतीत; 'सायको समझो तो' लघुपटाची धूम - Marathi News | Nagpur youth's short film in Oscar race; 'Psycho Samjho To' short film gets international recognition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकर तरुणाचा लघुपट ऑस्करच्या शर्यतीत; 'सायको समझो तो' लघुपटाची धूम

दिग्दर्शक निखिल शिरभातेचे यश: कुही तालुक्यात केले होते शूटिंग ...

सनी देओलच्या बहुचर्चित 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर - Marathi News | bollywood border 2 movie shooting has begin starrer sunny deol varun dhawan and diljit dosanjh first photo from set viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या बहुचर्चित 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर

सध्या बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या मल्टीस्टारर सिनेमाच्या सीक्वलची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ...

नॉर्थचा स्वॅग अन् साउथची ग्रेस! 'परम सुंदरी'मध्ये सिद्धार्थ-जान्हवीच्या रोमान्सचा तडका; रिलीज डेट समोर  - Marathi News | bollywood actor siddharth malhotra and janhvi kapoor starrer in upcoming romantic comedy film param sundari movie know about release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नॉर्थचा स्वॅग अन् साउथची ग्रेस! 'परम सुंदरी'मध्ये सिद्धार्थ-जान्हवीच्या रोमान्सचा तडका; रिलीज डेट समोर 

नॉर्थचा स्वॅग आणि साउथची ग्रेस, अशा भिन्न प्रदेशातील परम आणि सुंदरीची अनोखी प्रेम कहाणी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. ...

श्याम बेनेगल यांनी २८ दिवसातच पूर्ण केलं होतं 'त्या' सिनेमाचं शूट, काय आहे तो किस्सा? - Marathi News | Shyam Benegal wrapped mandi film shoot in just 28 days once told in an interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्याम बेनेगल यांनी २८ दिवसातच पूर्ण केलं होतं 'त्या' सिनेमाचं शूट, काय आहे तो किस्सा?

कोणता आहे तो सिनेमा आणि काय आहे तो किस्सा वाचा. ...

अजय देवगणच्या 'आझाद' मधील टायटल ट्रॅक प्रदर्शित; अरिजीत सिंगच्या सुरांचा अनोखा साज - Marathi News | bollywood actor ajay devgn azaad movie new title track aazad hai tu released shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'आझाद' मधील टायटल ट्रॅक प्रदर्शित; अरिजीत सिंगच्या सुरांचा अनोखा साज

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'आझाद'मुळे चर्चेत आहे. ...