लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

मी पुरता ब्लँक झालोय, मला काही आठवत नाहीये! सुरु नाटकात पोक्षेंची प्रेक्षकांना विनंती, प्रयोग रद्द - Marathi News | I m completely blank I don't remember anything sharad pokshe request to the audience in the ongoing play the experiment is canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी पुरता ब्लँक झालोय, मला काही आठवत नाहीये! सुरु नाटकात पोक्षेंची प्रेक्षकांना विनंती, प्रयोग रद्द

पोक्षेंना काहीच आठवत नसल्याने आणि तब्बेत बरी नसल्याने प्रयोग रद्द करावा लागला, यावर रसिकांनी नाराजी न दाखवता आम्ही प्रयोगाला पुन्हा येऊ, असे सांगितले ...

१४ दिवसांनी कोमातून बाहेर आला ज्येष्ठ अभिनेत्याचा मुलगा, पालकांऐवजी घेतलं विजयचं नाव, मग... - Marathi News | Veteran actor Nasar's son comes out of coma after 14 days, takes Vijay's name instead of his parents', then... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ दिवसांनी कोमातून बाहेर आला ज्येष्ठ अभिनेत्याचा मुलगा, पालकांऐवजी घेतलं विजयचं नाव, मग...

Thalapathy Vijay News: सिनेमांबरोबरच राजकारणात उतरण्याची तयारी करत असलेल्या विजयच्या चाहत्यांबाबतची आणखी एक कहाणी समोर आली आहे. बाहुबली चित्रपटात बिज्जलदेवची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते नासर यांनी असाच एक किस्सा शेअर केला आहे.   ...

'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर? - Marathi News | bollywood actor sanjay dutt got offer of salman khan pyaar kiya toh darna kya movie but he was rejected the offer know the reason   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर?

अभिनेता संजय दत्तने 'या' कारणामुळे नाकारली सलमानच्या सुपरहिट चित्रपटाची ऑफर. ...

ना अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2', ना प्रभासचा 'कल्की 2898 एडी', 'हा' आहे 2024 सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा! - Marathi News | Rajkummar Rao And Shraddha Kapoor Stree 2 Film Made Huge Profit Of 2024 | Allu Arjun Pushpa 2 | Prabhas's Kalki 2898 Ad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना 'पुष्पा 2', ना 'कल्की 2898 एडी', 'हा' आहे 2024 सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा!

2024 मध्ये सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा कोणता, हे जाणून घेऊया. ...

वडील-मुलीच्या नात्यावरील मसालेपट, वाचा वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमाचा रिव्ह्यू - Marathi News | varun dhawan baby john bollywood movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडील-मुलीच्या नात्यावरील मसालेपट, वाचा वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमाचा रिव्ह्यू

अॅटलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या तमिळ चित्रपट 'थेरी'चा हा हिंदी रिमेक आहे. वडील-मुलीचे नाते आणि तरुणींच्या तस्करीचा मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. ...

फोटोतील 'या' दोन मुलांना ओळखलं का? आता २० वर्षांनी मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत हे अभिनेते - Marathi News | marathi actor siddharth chandekar shared photo with amey wagh 20 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' दोन मुलांना ओळखलं का? आता २० वर्षांनी मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत हे अभिनेते

फोटोत दिसणारी दोन मुलं आज मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत. पण, हा फोटो पाहून आता त्यांना ओळखणं कठीण आहे.  ...

नैना-बनीची लव्हस्टोरी पुन्हा पाहता येणार; रणबीर-दीपिकाचा 'ये जवानी...' या दिवशी होणार पुन: प्रदर्शित - Marathi News | bollywood movie yeh jawaani hai deewani re release on 3 january 2025 starrer ranbir kapoor and deepika padukone  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नैना-बनीची लव्हस्टोरी पुन्हा पाहता येणार; रणबीर-दीपिकाचा 'ये जवानी...' या दिवशी होणार पुन: प्रदर्शित

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ये जवानी है दिवानी' हा सुपरहिट सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ...

जुनैद खान अन् खुशी कपूर यांचा 'लव्हयापा'; नव्या चित्रपटाच्या माध्यमातून येणार भेटीला, रिलीज डेट समोर  - Marathi News | bollywood actor aamir khan son junaid khan and khushi kapoor romantic comedy film titled loveyapa release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनैद खान अन् खुशी कपूर यांचा 'लव्हयापा'; नव्या चित्रपटाच्या माध्यमातून येणार भेटीला, रिलीज डेट समोर 

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) याने अलीकडेच 'महाराज' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ...