लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

"आपण करोडो रुपये खर्च करुन मालदीवला जातो, पण..."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi-actor-Milind-Gawli-post-about-Maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपण करोडो रुपये खर्च करुन मालदीवला जातो, पण..."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Milind gawali: सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात सतत राहत असतात. ...

जयाप्रदा यांना धावत्या ट्रेनमध्ये करावी लागलेली अंघोळ, अभिनेत्रीने सांगितला त्याकाळचा स्ट्रगल - Marathi News | when-jaya-prada-bathed-train-because-director-did-not-lose-first-light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयाप्रदा यांना धावत्या ट्रेनमध्ये करावी लागलेली अंघोळ

Jaya prada: जया प्रदा यांनी तेलुगू, तमिळ आणि कन्नड अशा अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. ...

'तो पहाटे 6.30 वाजता आला अन्...'; वर्षा उसगावंकरांनी सांगितला फॅनचा किस्सा - Marathi News | varsha-usgaonkar-fan-incident-happend-in-kolhapur-she-told-in-the-kapil-sharma-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो पहाटे 6.30 वाजता आला अन्...'; वर्षा उसगावंकरांनी सांगितला फॅनचा किस्सा

Varsha Usgaonkar: एक काळ असा होता जेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल त्या थराला जायचे. ...

"मला घाणीमध्ये राहणं…", बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या अभिनेत्रीचं मोठं विधान, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | actress priyanka chopra open up about why she left bollywood at the peak of career says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला घाणीमध्ये राहणं…", बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या अभिनेत्रीचं मोठं विधान, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

एकाच पठडीतल्या भूमिकांना कंटाळली अन् हॉलिवूडमध्ये बस्तान मांडलं, बॉलिवू़ड सोडण्याबद्दल म्हणाली... ...

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चा टीझर; असरानी, राजपालसह कॉमेडीतील दिग्गज मंडळी एकत्र - Marathi News | akshay kumar starrer bhoot bangla teaser directed by priyadarshan comedy actors in one frame | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चा टीझर; असरानी, राजपालसह कॉमेडीतील दिग्गज मंडळी एकत्र

'भूलभुलेया' मधल्या हवेलीची दिसली झलक, कसा आहे भूत बंगला टीझर? ...

"तेव्हा बी-ग्रेड सिनेमांतही काम केलं, कारण...", लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट काळ, म्हणाली... - Marathi News | bhojpuri actress monalisa talk about struggle says she worked in 25 b grade movies for money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा बी-ग्रेड सिनेमांतही काम केलं, कारण...", लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट काळ, म्हणाली...

"पैशांसाठी बी-ग्रेड सिनेमे केले... प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली-"त्याचा मला पश्चात्ताप…" ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने पूजा सावंतच्या सिनेमात दिसणार, 'सालबर्डी'मध्ये साकारणार उपसरपंच - Marathi News | salbardi movie onkar bhojane and shashank shende to play important role in pooja sawant movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने पूजा सावंतच्या सिनेमात दिसणार, 'सालबर्डी'मध्ये साकारणार उपसरपंच

‘सालबर्डी’ चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील तर ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात या दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ...

धाडसी विषय, मन सुन्न करणारी कथा! ‘तेरे इश्क मे’ अन् ‘धुरंधर’ला 'या' सिनेमाने दिली मात, OTTवर आहे ट्रेंडिग  - Marathi News | konkona sen sharma and pratibha ranta starring accused psychological thriller drama trending on netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धाडसी विषय, मन सुन्न करणारी कथा! ‘तेरे इश्क मे’ अन् ‘धुरंधर’ला 'या' सिनेमाने दिली मात, OTTवर आहे ट्रेंडिग 

हल्लीच्या काळात सायकोलॉजिकल, थ्रिलर,रहस्यमय आणि अॅक्शनपट अशा धाटणीच्या कथानकांची डिमांड दिवसेंदिवस वाढली आहे.मात्र, या सगळ्यात सायकलॉजिकल सिनेमे पाहणारा प्रेक्षकवर्ग देखील वाढत चालला आहे. ...