लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

"आदित्यने माझा विचार केला नाही", 'धुरंधर' पदरात न पडल्यामुळे अक्षय कुमारची खंत - Marathi News | akshay-kumar-praises-ranveer-singh-for-dhurandhar-and-reveals-he-wants-to-do-that-character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आदित्यने माझा विचार केला नाही", 'धुरंधर' पदरात न पडल्यामुळे अक्षय कुमारची खंत

Akshay kumar : आजवरच्या कारकिर्दीत अक्षयने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. मात्र, त्याला धुरंधर सिनेमात काम करायची संधी न मिळाल्यामुळे त्याने खंत व्यक्त केली आहे. ...

बी ग्रेड सिनेमात काम अन् करिअरला लागली उतरती कळा! अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची वेळ, म्हणाली... - Marathi News | bollywood actress zareen khan talk about on bgrade films says its damage my image  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बी ग्रेड सिनेमात काम अन् करिअरला लागली उतरती कळा! अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची वेळ, म्हणाली...

सुपरस्टारसोबत डेब्यू अन् बी ग्रेड सिनेमात काम करून केली घोडचूक; बॉलिवूड अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची वेळ, म्हणाली-"इंडस्ट्रीत लोकांनी मला..." ...

काय सांगता! १८ वर्षानंतरही अनिल कपूर यांना 'या' चित्रपटातील कामासाठी आजही मिळतात लाखो रुपये, स्वत:च केला खुलासा - Marathi News | bollywood actor anil kapoor reveals about he still get check for slumdog millionaire movie after 18 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! १८ वर्षानंतरही अनिल कपूर यांना 'या' चित्रपटातील कामासाठी आजही मिळतात लाखो रुपये, स्वत:च केला खुलासा

अनेक वर्ष उलटूनही अनिल कपूर यांना 'या' चित्रपटासाठी मिळतात बक्कळ पैसे, महेश मांजरेकरांचीही होती भूमिका, म्हणाले... ...

'सूर्यवंशम'मधील हिरा ठाकूरचा चिमुकला मुलगा आठवतोय का? जाणून घ्या तो सध्या काय करतो - Marathi News | amitabh-film-sooryavansham-actors-heera-thakur-ananda-vardhan-transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सध्या काय करतोय 'सूर्यवंशम'फेम हिरा ठाकूरचा चिमुकला मुलगा?

Sooryavansham: या सिनेमातील आणखी एक भूमिका गाजली ती म्हणजे हिरालालच्या लेकाची म्हणजेच सोनूची. ही भूमिका बालकलाकार आनंद वर्धन याने साकारली होती. ...

...तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे' अभिनेते महेश कोठारे यांनी सांगितली मिश्किल आठवण - Marathi News | ...That's when I realized that we had arrived in Pune actor Mahesh Kothare recounts a difficult memory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे' अभिनेते महेश कोठारे यांनी सांगितली मिश्किल आठवण

मला गुरुसमान असणाऱ्या अण्णासाहेब देऊळगावकरांना भेटण्यासाठी पुण्याला आलो होतो. दुपारी जेवण्याची वेळ असल्यामुळे अण्णासाहेब म्हणाले की, महेश जेवण करून ये. तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे ...

सहाय्यक भूमिकेतून छाप उमटवली! क्रिकेट सामना बघता बघता मृत्यूनं घातला घाला, स्टारडमची आजही होते चर्चा - Marathi News | bollywood actor shafi inamdar industry journey died while watching ind vs sri lanka world cup match know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहाय्यक भूमिकेतून छाप उमटवली! क्रिकेट सामना बघता बघता मृत्यूनं घातला घाला, स्टारडमची आजही होते चर्चा

शशी कपूर यांच्यासोबत डेब्यू,१४ वर्ष गाजवली इंडस्ट्री! भारत-श्रीलंका मॅच पाहताना हार्ट अटॅक आला अन्... ...

"कॉमेडी सिनेमे बनवणाऱ्यांना हलक्यात घेतलं जातं...", राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचं मोठं विधान, सांगितली सत्य परिस्थिती - Marathi News | filmmaker priyadarshan big statement about industry says comedy directors arent respected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॉमेडी सिनेमे बनवणाऱ्यांना हलक्यात घेतलं जातं...", राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचं मोठं विधान, सांगितली सत्य परिस्थिती

"कॉमेडी सिनेमे बनवणाऱ्यांना इथे मान नाही...", प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगतली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाले... ...

घटस्फोटामुळे चर्चेत असणाऱ्या थलपती विजयला आणखी एक मोठा धक्का! नेमकं घडलंय काय?  - Marathi News | south superstar thalapathy vijay jana nayagan movie release delay ott partner withdraw its deal know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटामुळे चर्चेत असणाऱ्या थलपती विजयला आणखी एक मोठा धक्का! नेमकं घडलंय काय? 

दाक्षिणात्य सुपरस्टार, राजकारणी थलपती विजय हा मागील काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. ...