लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; डेल्टा व्हेरिएंटचा नवा स्ट्रेन आला समोर - Marathi News | new strain of delta variant of corona found in china 138 people infected 2 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; डेल्टा व्हेरिएंटचा नवा स्ट्रेन आला समोर

CoronaVirus Marathi News and Live Updates: जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता पुन्हा एकदा चीनने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. ...

नव्या संकटाची नांदी? चीनच्या बाजारांत सापडले तब्बल १८ व्हायरस; जगाच्या चिंतेत भर - Marathi News | scientists find 18 mammalian viruses from chinas wet markets which pose high risk to humans | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नव्या संकटाची नांदी? चीनच्या बाजारांत सापडले तब्बल १८ व्हायरस; जगाच्या चिंतेत भर

चीनच्या कुख्यात बाजारांमध्ये आढळून आले १८ नवे व्हायरस; माणसांसाठी धोकादायक ...

कुत्र्यांना मारून चीन संपवतोय कोरोना? व्हिडीओ व्हायरल; लोक संतापले - Marathi News | horrifying moment china health worker beat and killed mistress was in corona quarantine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुत्र्यांना मारून चीन संपवतोय कोरोना? व्हिडीओ व्हायरल; लोक संतापले

चीनमध्ये नागरिक नाराज; आरोग्य यंत्रणेविरोधात संताप ...

Worlds Richest Country : अमेरिकेला मागे टाकत चीन बनला जगातला सर्वात श्रीमंत देश; दोन दशकांत एवढी वाढली ड्रॅगनची संपत्ती - Marathi News | China became the worlds richest country overtaking America US know about china's wealth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! अमेरिकेला मागे टाकत चीन बनला जगातला सर्वात श्रीमंत देश; बघा, किती आहे ड्रॅगनची संपत्ती

अहवालानुसार चीनच्या आर्थिक विकासाला सातत्याने गती मिळाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत जगाने जेवढी संपत्ती मिळवली, त्यात एक तृतीयांश एवढी संपत्ती एकट्या चीनकडे आहे. ...

Russia Ukraine Dispute: रशिया युद्धाच्या तयारीत?; सीमेवर १ लाख सैनिक पाठवले, ‘या’ देशावर कब्जा करण्याची शक्यता - Marathi News | Russia Ukraine Dispute: Russia preparing for war ?; 1 lakh troops sent to the Ukraine border | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमेवर १ लाख सैनिक पाठवले; रशिया ‘या’ देशावर कब्जा करण्याची शक्यता

Russia Ukraine Current Situation: चीननंतर आता रशियाही युद्धाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सॅटेलाईट इमेजवरुन याचे फोटो काढण्यात आले आहेत. ...

काय सांगता! चीनमध्ये मुलांना कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन टोचत आहेत लोक, जाणून घ्या कारण.... - Marathi News | Chinese parents are giving injections of chicken blood to children to make superkids, what do you think? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! चीनमध्ये मुलांना कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन टोचत आहेत लोक, जाणून घ्या कारण....

याच कारणामुळे चीनमध्ये चिकन बेबीची क्रेझही वाढत आहे. लोकांना बघून दुसरे आई-वडिलही असंच करत आहेत. जेणेकरून त्यांचंही मुल पुढे जावं. चपळ, हुशार व्हावं. ...

१० नोव्हेंबरला भारत उचलणार मोठं पाऊल, जगाचं लक्ष; पाकिस्तानसह चीनही मागे हटलं - Marathi News | After Pakistan China not to attend NSA meeting chaired of Ajit Doval hosted by India on Afghanistan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१० नोव्हेंबरला भारत उचलणार मोठं पाऊल, जगाचं लक्ष; पाकिस्तानसह चीनही मागे हटलं

Afghanistan Taliban Crisis: १५ ऑगस्टरोजी अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. अमेरिकन सैन्य मागे हटल्यानंतर अवघ्या काही दिवसांत तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. ...

Pentagon Latest Report to China: भारताला सीमावादात गुंतवून चीननं साधला 'डाव'; अमेरिकेचा धक्कादायक अहवाल - Marathi News | US defence department pentagon report on china from tensions with india to nuclear weapons know everything | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला सीमावादात गुंतवून चीननं साधला 'डाव'; अमेरिकेचा धक्कादायक अहवाल

Pentagon Latest Report to China: अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचं मुख्यालय पेंटागॉननं चीन सरकारबाबत एक सविस्तर अहवाल जारी केला आहे. यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. त्यातील भारताबाबतची माहिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वाचा... ...