मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
China, Latest Marathi News भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Raghuram Rajan on economy: रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताला 'पुढील चीन' बनण्याची महत्त्वाकांक्षा सोडून देण्याचा सल्ला दिला आहे. पाहा काय म्हणाले राजन. ...
२०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांत अमेरिकेच्या स्मार्टफोन आयातीपैकी ३६ टक्के स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’; चीनचा २०२४ मधील वाटा ८२ टक्क्यांवरून २०२५ मध्ये फक्त ४९ टक्के राहिला. ...
जगाला सतत घाबरवत राहणे, भीती दाखवणे हा चीनचा स्वभाव आहे. या देशाच्या शब्दकोशात माणुसकी नावाचा शब्दच नाही. त्याचा सामना कसा करायचा? ...
या यादीत ऑस्ट्रेलिया आणि रशियासारखे देशही मागे आहेत. कोणती आहे ही यादी आणि काय आहे खास जाणून घेऊ. ...
Bajaj EV production: येत्या काळात बजाज ऑटोला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवावे लागू शकते. ...
Dixon Technologies : कधीकाळी एका खोलीतून सुरू झालेली ही कंपनी आज जागतिक स्तरावर पोहचली आहे. आता चिनी कंपनीसोबत संयुक्त उपक्रम राबवणार आहेय ...
Russia Plane Crash: रशियन सरकारने विमानाच्या शोधासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोन पाठवले आहेत. ...