लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज - Marathi News | Lose 50 kg in 3 months and drive home with a Porsche! Gym gives 'Golden' challenge | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज

'वेट लॉस' करण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही अंदाज नाही. याच प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी, एका जिमने चक्क एक लक्झरी कार बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. ...

चीनमध्ये जाऊन १००००० कमवाल, तर भारतात येऊन मालामाल व्हाल? जाणून घ्या किती रुपयांचा आहे युआन... - Marathi News | If you go to China and earn 100,000, will you become rich by coming to India? Find out how much a yuan is worth... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चीनमध्ये जाऊन १००००० कमवाल, तर भारतात येऊन मालामाल व्हाल? जाणून घ्या किती रुपयांचा आहे युआन...

चीन हा आशियातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. त्याची अर्थव्यवस्था जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. ...

तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक! - Marathi News | Donald Trump and Xi Jinping met after 6 years; 2-hour meeting in South Korea! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तब्बल सहा वर्षांनी भेट झाली. त्यांची ही भेट दक्षिण कोरियामध्ये झाली आहे. ...

'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला - Marathi News | Donald Trump, Xi Jinping, Busan Meet: 'This is not good for Jinping', Trump's direct reaction after meeting after six years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला

Donald Trump, Xi Jinping meet: दक्षिण कोरियातील बुसान येथे ६ वर्षांनंतर ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट. ट्रम्प म्हणाले, 'जिनपिंग अत्यंत कठोर वार्ताकार'. व्यापार करारावर लक्ष केंद्रित. संपूर्ण बातमी वाचा. ...

भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती - Marathi News | India-China border dispute Both countries reached consensus in the meeting of military commanders Agreed on these important issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. तसेच, दोन्ही देशांनी सीमावर्ती भागांत शांतता आणि स्थिरता राखण्यावर जोर दिला... ...

‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा  - Marathi News | 'Data of central employees went to China, they know about the country's alleys', sensational claim of a big tech expert Ajai Chowdhry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, टेक तज्ज्ञाचा दावा 

Data News: केंद्र सरकारच्या हजारो कर्मचाऱ्यांचा डेटा चीनकडे गेला आहे. तसेच सीसीटीव्हीमध्ये चिनी चिप असल्याने भारतामधील गल्लीबोळाची माहिती चीनकडे आहे, असा सनसनाटी दावा एचसीएलचे सहसंस्थापक अजय चौधरी यांनी केला आहे. ...

चीनच्या निर्बंधांमुळे भारताची ७,३०० कोटींची दुर्मीळ खनिज योजना अडकली मोठ्या संकटात - Marathi News | India Rs 7300 crore rare earths project in big trouble due to Chinese restrictions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या निर्बंधांमुळे भारताची ७,३०० कोटींची दुर्मीळ खनिज योजना अडकली मोठ्या संकटात

चीनने खनिजांच्या प्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणांच्या निर्यातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. ...

अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार - Marathi News | China has built a large airbase 40 km from the Arunachal border; 36 new aircraft shelters have been built in Lunge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार

अरुणाचल प्रदेश सीमेपासून ४० किमी अंतरावर असलेल्या लुंझे येथे चीनने एक मोठे हवाई तळ बांधले आहे. यामध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर असणार आहेत. या बांधकामामुळे सीमेवर चीनची लष्करी क्षमता वाढणार आहे. दरम्यान, भारत यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ...