लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
"ग्रीनलँड हवाच! शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच शक्य..."; आता 'हा' युरोपीयन देश US चं पुढचं टार्गेट? ट्रम्प यांच्या विधानानं खळबळ - Marathi News | Greenland is a must, peace is only possible through strength Now denmark is the next target of the US Trump's statement creates a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ग्रीनलँड हवाच! शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच शक्य..."; आता 'हा' युरोपीयन देश US चं पुढचं टार्गेट? ट्रम्प यांच्या विधानानं खळबळ

"जगात शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच प्रस्थापित केली जाऊ शकते आणि अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे...!" ...

अफवा की सत्य? OnePlus ब्रँड कायमचा बंद होणार? Oppo कडून हालचाली सुरू; स्मार्टफोन विश्वात खळबळ - Marathi News | OnePlus Shutdown News Rumor or truth? Will OnePlus brand be closed permanently? Oppo starts moving; Excitement in the smartphone world | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अफवा की सत्य? OnePlus ब्रँड कायमचा बंद होणार? Oppo कडून हालचाली सुरू; स्मार्टफोन विश्वात खळबळ

Flagship killer OnePlus end of an era: एकेकाळी आयफोनला टक्कर देणारा OnePlus स्मार्टफोन ब्रँड आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. Oppo कडून कंपनी विसर्जित करण्याच्या हालचाली. पहा सविस्तर माहिती. ...

ड्रॅगनला आयसिसचं खुलं आव्हान! चिनी रेस्टॉरंट उडवलं; 'या' कारणामुळे चीन दहशतवाद्यांच्या निशाण्यावर - Marathi News | ISIS's open challenge to the Dragon! Chinese restaurant blown up; China is the target of terrorists for 'this' reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनला आयसिसचं खुलं आव्हान! चिनी रेस्टॉरंट उडवलं; 'या' कारणामुळे चीन दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका चिनी रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जग हादरले आहे. ...

चीन वृद्धत्वाच्या दिशेने; एका वर्षात 40 लाखांनी लोकसंख्या घटली, जन्मदर ऐतिहासिक नीचांकी स्तरावर - Marathi News | China is on the verge of aging; population decreased by 4 million in a year, birth rate at historic low | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन वृद्धत्वाच्या दिशेने; एका वर्षात 40 लाखांनी लोकसंख्या घटली, जन्मदर ऐतिहासिक नीचांकी स्तरावर

‘एक मूल’ धोरणाचा परिणाम; अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान ...

चीनचा अजब फतवा! आता कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या होणार महाग; नेमकं कारण काय? - Marathi News | China's strange fatwa! Now condoms and contraceptive pills will be expensive; What is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा अजब फतवा! आता कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या होणार महाग; नेमकं कारण काय?

चीनमधील जन्मदर कमालीचा घटल्याने ड्रॅगनची चिंता वाढली असून, आता कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीवर १३ टक्के इतका भारी कर आकारण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. ...

Noro Virus : सावधान! कोरोनानंतर नवं संकट; जीवघेण्या नोरो व्हायरसचा १०३ मुलांना विळखा, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | china on alert after covid as noro virus spreads in school 103 students fall sick know all about it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! कोरोनानंतर नवं संकट; जीवघेण्या नोरो व्हायरसचा १०३ मुलांना विळखा, 'ही' आहेत लक्षणं

Noro Virus : एका सिनियर हायस्कूलमधील १०३ विद्यार्थी नोरो व्हायरसने संक्रमित आढळले आहेत. ...

एकदा चार्ज करा अन् १७००KM पर्यंत पळवा! चिनी कंपनीनं सादर केली ढासू हायब्रिड SUV, जाणून घ्या किंमत - Marathi News | Charge once and drive up to 1700KM Chinese company introduces hybrid SUV g7 know the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एकदा चार्ज करा अन् १७००KM पर्यंत पळवा! चिनी कंपनीनं सादर केली ढासू हायब्रिड SUV, जाणून घ्या किंमत

ही कार एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर, तब्बल १७०४ किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. अर्थात दिल्लीहून मुंबईपर्यंतचे अंतर एका फूल चर्जमध्ये सहजपणे पूर्केण केले जाऊ शकेल... ...

भारत-चीन यांच्यातील जवळीक वाढली; निर्यातीत जोरदार वाढ, 'या' भारतीय वस्तूंना मोठी मागणी - Marathi News | Closeness between India and China increased; Strong increase in exports, huge demand for 'these' Indian goods | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-चीन यांच्यातील जवळीक वाढली; निर्यातीत जोरदार वाढ, 'या' भारतीय वस्तूंना मोठी मागणी

India China Export News: पाहा कोणत्या भारतीय वस्तूंची चीनमध्ये मागणी वाढली. भारताच्या निर्यातीत यावेळी जोरदार वाढ झाल्याचं दिसून येत आहे ...