Chief minister, Latest Marathi News
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. शासनाच्यावतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते भूमिकेवर ठाम आहेत. ...
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. ...
मराठा आरक्षण उपसमिती आणि वटहुकूम संदर्भात बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केलं. ...
'सनातन धर्म डेंग्यू-मलेरिया आहे, याला संपवावे लागेल', असे वक्तव्य तमिळनाडूचे CM स्टॅलिन यांच्या मुलाने केले आहे. ...
राज्यात ६ हजार एकर जमिनीची जमीन बँक तयार करण्यात आली असून २७ धोरणे जाहीर करण्यात आली. ...
राजस्थानच्या आदिवासीबहुल प्रतापगड जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. ...
मनोरुग्ण छतावरून येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांवर तसेच प्रवासी आणि पोलिसांवर विटांचा भाडीमार करत होता ...
बॉम्ब मंत्रालयात फोडू असा निनावी फोन आला अन् सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. ...