लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य - Marathi News | cm uddhav thackeray speaks about hwkers need to control them by law | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. ...

१०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी - Marathi News | Bailable warrant issued against Parambir Singh in Rs 100 crore corruption case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी

Bailable warrant issued against Parambir Singh : आयोगाने राज्याचे डीजीपी यांना वॉरंट जारी करण्यासाठी उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

...तर राज्यात लॉकडाऊन अटळ, सध्या दररोज 4 ते 5 हजार रुग्ण आढळतात - Marathi News | ... So lockdown is inevitable in the state, currently 4 to 5 thousand patients are found every day pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर राज्यात लॉकडाऊन अटळ, सध्या दररोज 4 ते 5 हजार रुग्ण आढळतात

रोज ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास परिस्थिती चिघळेल ...

नायरच्या शताब्दीनिमित्त देणार 100 कोटींचा निधी - Marathi News | 100 crore fund for Nair's centenary, chief minister uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायरच्या शताब्दीनिमित्त देणार 100 कोटींचा निधी

मुख्यमंत्र्यांची घोषणा; इतिहासात होईल रुग्णालयाच्या कार्याची नोंद ...

12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात फडणवीसांना विचारला प्रश्न, एका वाक्यातच सांगितलं - Marathi News | The question asked to devendra Fadnavis regarding the appointment of 12 MLAs was stated in one sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात फडणवीसांना विचारला प्रश्न, एका वाक्यातच सांगितलं

मुख्यमंत्री व इतर दोन नेत्यांनी 12 आमदारांच्या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर नियुक्तीचे एक विनंती पत्रही राज्यपालांना दिले. या नियुक्तींवरून राजभवन विरुद्ध राज्य सरकार यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून तणाव असल्याचे चित्र आहे ...

"राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत" - Marathi News | Teachers in all schools in the state non teaching staff should complete both doses of covid vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत"

निर्णय घेण्यात आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. शाळा सुरू करण्याअगोदर ही प्रक्रिया होणार पूर्ण. ...

Dahi Handi : घरातच आरोग्यदायी हंडीची लयलूट करुया, मुख्यमंत्र्यांकडून दहीहंडीच्या शुभेच्छा - Marathi News | Dahi Handi : Let's have a healthy pot at home, good luck with Dahihandi from the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dahi Handi : घरातच आरोग्यदायी हंडीची लयलूट करुया, मुख्यमंत्र्यांकडून दहीहंडीच्या शुभेच्छा

Dahi Handi : घरात राहूनच आरोग्यदायी हंडीची लयलूट करूया. दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र, मनसेनं दहीहंडी करणारच असा पवित्रा घेतला आहे.  ...

मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटत नाहीत, सुप्रिया सुळेंच्या फेसबुकवरुन 'तो' व्हिडिओ डिलीट - Marathi News | CM uddhav thackeray does not meet farmers, deletes video from Supriya Sule's Facebook of vardha ncp | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटत नाहीत, सुप्रिया सुळेंच्या फेसबुकवरुन 'तो' व्हिडिओ डिलीट

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकालात होत नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नयेत. आपलं सरकार असतानाही वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त होऊ शकला नाही. जोपर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही, सध्या डेंग्यूनं थैमान घातलं आहे. ...