लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, मराठी बातम्या

Chief minister, Latest Marathi News

धक्कादायक! राज्यातील 64 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 12 अधिकारीही संक्रमित - Marathi News | 64 police officials tested corona positive in maharashtra sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! राज्यातील 64 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 12 अधिकारीही संक्रमित

धक्कादायक बाब म्हणजे यातील 34 पोलीस कर्मचारी एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. ...

CoronaVirus: 27 एप्रिलला कोरोना लढाईची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - Marathi News | CoronaVirus: Will Corona be the next direction of the battle on April 27 ?; Prime Minister Modi will hold discussions with the Chief Minister of all states MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: 27 एप्रिलला कोरोना लढाईची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

मोदींच्या घोषणेनुसार महाराष्ट्रासह ज्या नऊ राज्यांनी याधीच ‘लॉकडाऊन’ ३० एप्रिलपर्यंत सुरु ठेवायचे ठरविले होते तेथेही आता ३ मेपर्यंत ‘लॉकडाउन’ लांबला आहे ...

संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेवरून शिवसेनेतच नाराजी?; 'मातोश्री'ची भूमिका वेगळी - Marathi News | uddhav thackeray and many shiv sena leaders are unhappy over sanjay raut's remarks on governer hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेवरून शिवसेनेतच नाराजी?; 'मातोश्री'ची भूमिका वेगळी

खा. संजय राऊत यांनी ट्वीट करण्यामुळे शिवसेनेच्याच काही नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राऊत यांनी असे ट्वीट करण्याची ही वेळ नव्हती, निष्कारण राज्यपालांची नाराजी ओढवून घेण्याची गरज नव्हती, अशी चर्चाही शिवसेनेत आहे. ...

मातोश्रीनंतर आता वर्षा बंगल्यावरील महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण  - Marathi News | Corona suffers from female police officer at Varsha Bungalow after Matoshree pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीनंतर आता वर्षा बंगल्यावरील महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण 

काही दिवसापूर्वी मातोश्री बंगल्याजवळचा एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. ...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिल पंचत्वात विलीन, योगींनी अशी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | cm Yogi Adityanath paid tribute to his father and starts work SNA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिल पंचत्वात विलीन, योगींनी अशी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारीही आपल्या निवासस्थानी कोरोनासंदर्भात कोअर टीमची  बैठक घेतली. बैठकीपूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. ...

नागपुरात सव्वापाच हजाराहून अधिकांना मिळाली वैद्यकीय मदत - Marathi News | More than a five and quarter thousand medical help was received by officers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सव्वापाच हजाराहून अधिकांना मिळाली वैद्यकीय मदत

मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात येते. २०१७ सालापासून ३७ महिन्यात नागपुरात मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी सव्वापाच हजाराहून अधिक नागरिकांना मदत मिळाली. ...

आई, येणं शक्य नाही...; वडिलांच्या निधनानंतर योगींचे भावनिक पत्र - Marathi News | UP cm yogi Adityanath would not join his father cremation due to lockdown sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई, येणं शक्य नाही...; वडिलांच्या निधनानंतर योगींचे भावनिक पत्र

योगींचे वडील आनंद सिंह बिष्त यांनी सोमवारी दिल्ली येथील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूचा निरोप मिळाला तेव्हा, योगी कोरोनासंदर्भात सुरू असलेल्या एका महत्वाच्या बैठकीत होते. ...

Coronavirus:...पण ‘त्या’ निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येतेय; संजय राऊतांची जहरी टीका - Marathi News | Coronavirus: Governor's house shouldn't become center for political conspiracy Said Shiv Sena MP Sanjay Raut pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...पण ‘त्या’ निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येतेय; संजय राऊतांची जहरी टीका

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावरुन एक शंका उपस्थित केली जात आहे. ...