लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, मराठी बातम्या

Chief minister, Latest Marathi News

coronavirus: राज्यातील मंदिरे कधी उघडणार? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत - Marathi News | coronavirus: When will the Mandir in the state open? Important hints given by the Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यातील मंदिरे कधी उघडणार? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

Uddhav Thackeray News : कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून राज्यातील मंदिरे आणि अन्य प्रार्थनास्थळे बंद आहे. राज्यातील मंदिरे सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करण्यात येत आहे. ...

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा नोंद - Marathi News | Govt chief minister threatened with death, FIR filed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा नोंद

पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम 504, 507 आणि 384अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे. ...

गेल्या वर्षी आजच्या दिवशी: फडणवीसांच्या 'त्या' विधानाने दिली होती राजकारणाला कलाटणी - Marathi News | BJP Devendra Fadnavis denied the Shiv Sena assured post of the CM, Statement made before 1 year | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गेल्या वर्षी आजच्या दिवशी: फडणवीसांच्या 'त्या' विधानाने दिली होती राजकारणाला कलाटणी

Devendra Fadanvis, Shiv Sena BJP News: खरंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा महायुती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी थेट लढत होती, राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपाचं सरकार येणार अशी खात्री असल्याने बरेच नेते आघाडीतून बाहेर पडले ...

पूनम पांडेनंतर आता मिलिंद सोमणचाही गोवा बिचवर न्यूड फोटो, काँग्रेसचा संताप - Marathi News | After Poonam Pandey, now Milind Soman also has nude photos on Goa beach | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पूनम पांडेनंतर आता मिलिंद सोमणचाही गोवा बिचवर न्यूड फोटो, काँग्रेसचा संताप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या घटनेवर ट्विट करताना तीव्र नापसंती व्यक्त करताना पूर्वी पांडे आणि आता सोमण यांचे हे कृत्य पाहता गोवा पॉर्न माफियाला आंदण दिला आहे का असा सवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना केला आहे. ...

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आंतरराज्य सीमेवर दहन   - Marathi News | Burning of a symbolic statue of the Deputy Chief Minister of Karnataka at the interstate border | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आंतरराज्य सीमेवर दहन  

सीमाभागातील मराठी भाषिकांनी आज काळा दिन पाळला आहे. त्यांना आज मूक फेरी काढण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. अशा शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत ...

...तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Then Eknath Khadse would have become the CM; Union Minister BJP Raosaheb Danve statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

Eknath Khadse, Raosaheb Danve News: एकनाथ खडसेंच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांसाठी नव्हे असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. ...

गोवा उपमुख्यमंत्र्यांकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडीओ; महिलांकडून विनयभंगाची तक्रार - Marathi News | Porn video on WhatsApp group from Goa Deputy CM Chandrakant Kavlekar; Complaints Filed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोवा उपमुख्यमंत्र्यांकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडीओ; महिलांकडून विनयभंगाची तक्रार

Goa Deputy Chief Minister Babu kavalekar : सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत गोवा वुमन फॉरवर्डच्या सचिव क्लारा रॉड्रिक्स यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी गौरी गोवेकर, रेशल हरमलकर आणि मारिया कुएल्हो उपस्थित होत्या. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात वाद; गावकऱ्यांना पूल पार करुन यायला सांगितल्यानं नाराजी अन् संताप - Marathi News | In the tour dispute ... the villagers were called across the bridge to meet the Chief Minister uddhav thackarey, the villagers got angry | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात वाद; गावकऱ्यांना पूल पार करुन यायला सांगितल्यानं नाराजी अन् संताप

सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असे सांगितले जात आहे. स्थानीक शासकीय अधिकारी ग्रामस्थांना पुलावर या असे सांगत आहेत. ...